IPL 2025 Players Retention Highlights : आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी, सर्व १० फ्रँचायझींनी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला सर्वाधिक २३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २१ कोटींना रिटेन केले. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि इशान किशन यांसारखी मोठी नावे लिलावात दिसणार आहेत.
IPL Retention 2025 Highlights : आयपीएल २०२५ साठी सर्व १० फ्रँचायझी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे आज जाहीर केली आहेत. ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. ज्यावरुन मेगा ऑक्शनचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पंजाबने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. गेल्या मोसमात संघाचा हिरो ठरलेल्या शशांक सिंगला कायम ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, फ्रँचायझीने सलामीवीर प्रभसिमरन सिंगलाही कायम ठेवले आहे. या दोघांनी गेल्या हंगामात चमकदार कामगिरी केली आणि सध्या ते अनकॅप्ड आहेत.शशांकला पंजाबने 5.5 कोटी आणि प्रभसिमरनला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्यामुळे पंजाबकडे लिलावासाठी सर्वाधिक 110 कोटी रक्कम शिल्लक राहिली आहे.
लखनौ सुपर जायंट्सकडे 69 कोटी शिल्लक
निकोलस पूरन (21 कोटी), रवी बिश्नोई (11 कोटी) मयंक यादव (11 कोटी), मोहसिन खान (4 कोटी), आयुष बदोनी (4 कोटी), उर्वरित पर्स: 69 कोटी, RTM पर्याय: 1 (कॅप्ड).
चेन्नई सुपर किंग्ज ५५ कोटी रुपयांसह लिलावात उतरणार आहे
ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथिशा पाथिराना (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रवींद्र जडेजा (१८ कोटी), एमएस धोनी (४ कोटी) शिल्लक: ५५ कोटी, आरटीएम पर्याय: १ (कॅप्ड किंवा अनकॅप्ड).
आरसीबीकडे 83 कोटी रुपये उरले
विराट कोहली (21 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी), यश दयाल (5 कोटी), शिल्लक: 83 कोटी, RTM पर्याय: 3 (1 अनकॅप्ड, 2 किंवा 3 कॅप्ड).
मुंबई इंडियन्सकडे ४५ कोटी शिल्लक आहेत
जसप्रीत बुमराह (18 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), हार्दिक पंड्या (16.35 कोटी), रोहित शर्मा (16.30 कोटी), तिलक वर्मा (8 कोटी), शिल्लक: 45 कोटी, आरटीएम पर्याय: 1 (अनकॅप्ड).
कोलकाता नाईट रायडर्सकडे लिलावासाठी किती रक्कम शिल्लक?
रिंकू सिंग (13 कोटी), वरुण चक्रवर्ती (12 कोटी), सुनील नरेन (12 कोटी), आंद्रे रसेल (12 कोटी), हर्षित राणा (4 कोटी), रमणदीप सिंग (4 कोटी). शिल्लक रक्कम: 51 कोटी, RTM पर्याय: काहीही नाही.
राजस्थान रॉयल्सच्या पर्समध्ये लिलावासाठी 41 कोटी रुपये
संजू सॅमसन (18 कोटी), यशस्वी जैस्वाल (18 कोटी), रियान पराग (14 कोटी), ध्रुव जुरेल (14 कोटी), शिमरॉन हेटमायर (11 कोटी), संदीप शर्मा (4 कोटी), उर्वरित पर्स: 41 कोटी, RTM पर्याय : कोणीही नाही.
गुजरात टायटन्सकडे 69 कोटी रुपये शिल्लक
राशिद खान (18 कोटी), शुबमन गिल (16.50 कोटी), साई सुदर्शन (8.50 कोटी), राहुल तेवतिया (4 कोटी), शाहरुख खान (4 कोटी), उर्वरित पर्स: 69 कोटी, RTM पर्याय: 1 (कॅप्ड).
सर्व १० संघांनी रिटेन केलेले खेळाडू (कोटी रुपयात)
मुंबई- जसप्रीत बुमराह (१८), हार्दिक पंड्या (१६.३५), सूर्यकुमार यादव (१६.३५), रोहित शर्मा (१६.३०), तिलक वर्मा (८)
हैदराबाद-हेनरिच क्लासन (२३), पॅट कमिन्स (१८), ट्रॅव्हिस हेड (१४), अभिषेक शर्मा (१४), नितीश कुमार रेड्डी (६)
पंजाब- शशांक सिंग (५.५), प्रभसिमरन सिंग (४)
लखनौ- निकोलस पूरन (२१), रवी बिश्नोई (११), मयांक यादव (११), आयुष बदोनी (४), मोहसीन खान (४)
राजस्थान- संजू सॅमसन (१८), यशस्वी जैस्वाल (१८), ध्रुव जुरेल (१४), रायन पराग (१४), शिमोरन हेटमायर (११), संदीप शर्मा (४)
गुजरात- रशीद खान (१८), शुबमन गिल (१६.५०), साई सुदर्शन (८.५०), राहुल टेवाटिया (४), शाहरुख खान (४)
कोलकाता- रिंकू सिंग (१३), वरुण चक्रवर्ती (१२), सुनील नरिन (१२), आंद्रे रसेल (१२), हर्षित राणा (४), रमणदीप सिंग (४)
दिल्ली- अक्षर पटेल (१६.५०), कुलदीप यादव (१३.२५), ट्रिस्टन स्टब्स (१०), अभिषेक पोरेल (४)
चेन्नई-ऋतुराज गायकवाड (१८), रवींद्र जडेजा (१८), मथिशा पथिराणा (१३), शिवम दुबे (१२), महेंद्रसिंग धोनी (४)
बंगळुरू- विराट कोहली (२१), रजत पाटीदार (११), यश दयाळ (५)
गुजरात टायटन्सने राशिद खानला सर्वाधिक पैसे देत ‘या’ पाच खेळाडूंना केले रिटेन
गुजरात टायटन्सने पाच खेळाडूंना कायम ठेवले असून त्यातील तीन कॅप्ड खेळाडू आहेत. गुजरातने राशीदला सर्वाधिक 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याचवेळी शुबमन गिलला 16.5 कोटी आणि साई सुदर्शनला 8.5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. राहुल तेवतिया आणि शाहरुख खान हे दोन अनकॅप्ड खेळाडू आहेत. दोघांनाही प्रत्येकी 4 कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले आहे. आता लिलावात गुजरातला राईट टू मॅच कार्डसह कॅप्ड खेळाडू जोडण्याची संधी मिळणार आहे.
#TATAIPL
— Aashiq Ibrahim(mewati) (@aashiqibrahim76) October 31, 2024
Gujrat Titans retained list pic.twitter.com/Zy3DUBSod3
राजस्थान रॉयल्सने ‘या’ सहा खेळाडूंना ठेवले कायम
राजस्थान रॉयल्सने जोस बटलरला कायम ठेवलेले नाही. आयपीएल 2025 साठी राजस्थानने संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जैस्वाल (१८ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), रियान पराग (१४ कोटी), शिमोरन हेटमायर (११ कोटी) आणि संदीप शर्मा (४ कोटी) यांना रिटेन केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी जोस बटलरला रिलीज केले आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1851959335028691308
लखनौने पाच खेळाडूंना कायम ठेवले, राहुलला सोडले
लखनौनेही पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये निकोलस पुरन, मयंक यादव, आयुष बदोनी, मोहसिन खान आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. पुरण, मयंक आणि बिश्नोई हे कॅप्ड खेळाडू आहेत, तर मोहसिन आणि बदोनी हे अनकॅप्ड खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत, लखनौला लिलावात राईट टू मॅच कार्डद्वारे कॅप्ड खेळाडू जोडण्याची संधी असेल. दरम्यान, कर्णधार केएल राहुलला सोडण्यात आले आहे. त्याच्या कमी स्ट्राइक रेटमुळे संघ खूश नव्हता आणि गेल्या वर्षी त्याच्या आणि संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यात वादही झाला होता.
? LSG RETENTIONS…!!! ? pic.twitter.com/LLFpQ8zP0o
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 31, 2024
सनरायझर्स हैदराबादने या पाच खेळाडूंना ठेवले कायम
सनरायझर्स हैदराबादने पाच खेळाडूंना कायम ठेवले असून हे पाचही खेळाडू कॅप्ड असलेले खेळाडू आहेत. यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश आहे. मुंबईप्रमाणेच त्यांना लिलावात राईट टू मॅच कार्डसह अनकॅप्ड खेळाडू जोडण्याची संधी मिळेल.
Sunrisers hyderabad Retentions
— सौरभ मिश्र (@Saurabh89851634) October 31, 2024
?????
Good team#IPLRetentionOnJioCinema #GlobalStarRamCharan #IPLRetentionOnStar #TATAIPL #GameChangerTeaser #IPLAuction pic.twitter.com/Xh3CBBJWNP
दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला डच्चू देत ‘या’ चार खेळाडूंना ठेवले कायम
दिल्ली कॅपिटल्स संघाने चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत ऋषभ पंतचे नाव नाही. त्याने कायम ठेवलेल्या चार खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांच्या नावांचा समावेश आहे. त्यांनी अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रिस्टन स्टब्सला 10 कोटी आणि अभिषेक पोरेलला 4 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.
IPL retention DC#DC #IPLRetention #tataipl #GameChanagerteaser #CSK #MI #RCB pic.twitter.com/8KV2inyktP
— Good Demon (@GoodDemon007) October 31, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहलीसह ‘या’ स्टार खेळाडूंना केले रिटेन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना कायम ठेवले आहे. रजत आणि विराट कॅप्ड खेळाडू आहेत आणि यश अनकॅप्ड खेळाडू आहेत. आरसीबीने विराटला 21 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. तर, रजतला 11 कोटी आणि यशला 5 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
पंजाब किंग्जने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले
पंजाब किंग्जने अतिशय आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. पंजाबने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाबने प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंगला कायम ठेवले आहे. हे दोन्ही खेळाडू अनकॅप्ड आहेत.
आईपीएल रिटेंशन 2025….
— राणसिंह राजपुरोहित (@ransinghBJP) October 31, 2024
सभी दस टीमों ने अपने पत्ते खोले….
कई बड़े नामों को रिलीज किया…#IPLonJioCinema #IPLRetentiononJioCinema #IPLRetention #JioCinemaSports #LucknowSuperGiants #TATAIPL pic.twitter.com/MywWG8rDyn
सीएसकेने या 5 खेळाडूंना कायम ठेवले
चेन्नई सुपर किंग्ज संघाने महेंद्रसिंग धोनी (4 कोटी), ऋतुराज गायकवाड (18 कोटी), रवींद्र जडेजा (18 कोटी), शिवम दुबे (12 कोटी) आणि मथिशा पाथिराना (13 कोटी) यांना आयपीएल 2025 साठी कायम ठेवले आहे. धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
IPL retention CSK#CSK #IPLRetention #tataipl #GameChnagerTeaser #Amaran#TataIpl #IPLRetentionOnStar #IPLonJioCinema pic.twitter.com/hSVO0E4Qx0
— ℝℂ???_?? (@Abhayti05059972) October 31, 2024
मुंबईने या खेळाडूंना कायम ठेवले
मुंबईने पाचही कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यांनी जसप्रीत बुमराहला 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याच वेळी, फ्रँचायझीने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला 16.35-16.35 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. मुंबईने रोहितला 16.30 कोटींमध्ये रिटेन केले आहे. त्याच वेळी, टिळक वर्मा यांना फ्रँचायझीने 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
कायम ठेवण्याचे नियम काय आहेत? ते जाणून घ्या
एक संघ जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकतो.
कोणताही संघ पाचपेक्षा जास्त कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकत नाही.
कोणताही संघ दोनपेक्षा जास्त अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकत नाही.
Rules for Retention ??#IPLRetentionOnJioCinema "CSK pic.twitter.com/hTB42EOdBm
— Tamil Selvan (@TamilSelvan2920) October 31, 2024
मुंबई या खेळाडूंना कायम ठेवणार का?
अहवालानुसार मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवणार आहे. तर नमन धीरला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात येईल.
MI IPl 2025 Retntions By #starsports ??#IPLRetentionOnJioCinema #IPLRetention #IPLRetentionOnStar #IPLRetention2025 #IPLonJioCinema #MumbaiIndians #IPLRetention2025 pic.twitter.com/jw9C11DP8y
— Cricable (@cricable1) October 31, 2024
ही मोठी नावे लिलावात पाहायला मिळतील?
रिपोर्टनुसार, ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर सारखे स्टार खेळाडू IPL 2025 च्या लिलावात दिसणार आहेत.
गुजरात टायटन्स मोहम्मद शमीला कायम ठेवणार नाही?
गुजरात टायटन्स कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि रशीद खान यांना कॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकते. शाहरुख खान आणि राहुल तेवतिया यांना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल. संघ मोहम्मद शमी आणि डेव्हिड मिलरला सोडणार आहे.
बीसीसीआयने सर्व १० फ्रँचायझी संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत कायम ठेवलेल्या सर्व खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्याची डेडलाइन दिली आहे.
शुबमन गिल प्रत्येक परिस्थितीत संघाच्या पाठीशी उभा
आयपीएल २०२४ मध्ये गुजरातची कामगिरी काही खास नव्हती. आता फ्रँचायझीने संघ नव्याने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात गिल यांनी आपल्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीपूर्वी या आयपीएल फ्रँचायझीने कायम ठेवलेला तो दुसरा खेळाडू असेल. फ्रँचायझीसाठी कायम ठेवले जाणारा पहिला खेळाडू स्टार फिरकीपटू राशिद खान असेल, त्यानंतर संघ गिल, साई सुदर्शन आणि दोन अनकॅप्ड (ज्यांनी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत) राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना कायम ठेवता येईल.
कमीत कमी एक अनकॅप्ड खेळाडू
फ्रँचायझी ज्या सहा खेळाडूंना रिटेन करू इच्छिते, त्यापैकी किमान एक खेळाडू हा अनकॅप्ड भारतीय खेळाडू असला पाहिजे. उर्वरित पाच भारतीय किंवा परदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय, ज्या सहा खेळाडूंना फ्रँचायझी कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांना एकतर थेट धारणा आणि RTM पर्यायांच्या संयोजनाद्वारे किंवा फक्त RTM पर्यायांतर्गत राखले जाऊ शकते.
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूला (प्रभावी खेळाडूसह) प्रत्येक सामन्यासाठी ७.५ लाख रुपये मॅच फी मिळेल, जी त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असेल. परदेशी खेळाडूंना आयपीएल लिलावासाठी नावाची नोंदणी करणे अनिवार्य असेल. परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नोंदणीसाठी अपात्र ठरेल. एखाद्या खेळाडूची लिलावात निवड झाल्यानंतर, हंगाम सुरू होण्यापूर्वी जर सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसेल तर, त्याला स्पर्धेत भाग घेण्यास आणि २ हंगामांसाठी लिलावात बंदी घालण्यात येईल.
काही वेळात सर्व काही स्पष्ट होईल
गेल्या दिवसापासून कायम ठेवण्यासंदर्भात अनेक आश्चर्यकारक बातम्या समोर आल्या आहेत. कधी चेन्नई सुपर किंग्ज रवींद्र जडेजाला सोडणार असल्याचे सांगण्यात आले, तर काही रिपोर्ट्समध्ये ऋषभ पंत, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बरं, आता थोड्याच वेळात सर्व काही स्पष्ट होईल. काही वेळातच सर्व संघ त्यांच्या सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील.
कोलकाता नाइट रायडर्स आंद्रे रसेलला कायम ठेवणार की नाही?
कोलकाता फ्रँचायझी आंद्रे रसेलला सोडू शकते. यासह रसेलचा कोलकातासोबतचा 10 वर्षांचा संबंधही संपुष्टात येणार आहे. रसेल अनेक वर्षांपासून केकेआरसोबत आहे, पण याआधी तो केकेआरच्या फायनलला मुकला होता. रसेलने आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेही केकेआरसोबत. केकेआरसाठी रसेल हा चॅम्पियन खेळाडू राहिला आहे.
राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ साठी जोस बटलरला कायम ठेवणार की नाही?
अष्टपैलू रियान पराग, अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यासह डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट असे एकापेक्षा एक सरस खेळाडू राजस्थानकडे आहेत. सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला खेळाडू म्हणजे जोस बटलर आहे. पण बटलर गेल्या ३ महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे संघाच्या भविष्याचा विचार करता त्याला रिटेन करतील की नाही यात शक्यता आहे. त्याचबरोबर संघाचा फलंदाज ध्रुव जुरेल आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरतील. अधिक खेळाडू रिटेन केल्यास लिलावात संघाला कमी रक्कम राहणार आहे. रिटेन्शन व्यतिरिक्त संघाकडे राईट टू मॅच वापरण्याचा अधिकार आहे.
— IndianPremierLeague (@IPL) September 29, 2024
हार्दिककडेच मुंबई संघाची सूत्रं असतील हे स्पष्ट असल्याने रिटेन्शन यादीत तो अव्वल स्थानी असेल. चाळिशीकडे झुकलेला आणि आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारातून निवृत्ती घेतलेला रोहित शर्मा आणखी किती वर्ष खेळणार याबाबत स्पष्टता नाही. पण आणखी काही वर्ष रोहितने आपल्यासाठीच खेळावं असा मुंबईचा आग्रह असेल. मुंबई इंडियन्सकडून खेळतानाच सूर्यकुमार यादवने स्वत:च्या गुणवत्तेला न्याय देत दमदार भरारी घेतली. आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात सूर्यकुमारने अव्वल स्थानीही झेप घेतली. या प्रकारात सूर्यकुमार भारताचा कर्णधारही झाला. सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचा कर्णधार होईल अशी चिन्हं होती. मात्र संघव्यवस्थापनाने हार्दिकच्या नावाला पसंती दिली. पण सूर्यकुमार मुंबईच्या फलंदाजीचा कणा असेल हे नक्की.
IPL 2025 Players Retention Highlights , 31 October 2024 : आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी, सर्व १० फ्रँचायझींनी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला सर्वाधिक २३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २१ कोटींना रिटेन केले.