‘ट्विटर’सारख्या माध्यमातून ‘थप्पड’ प्रकरण पुन्हा उकरून काढल्यामुळे वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने फटकारले आहे. पुन्हा श्रीशांतने याबाबत जाहीर वाच्यता केल्यास त्याला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात येईल, असे आयपीएलच्या सूत्रांकडून समजते.
कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमधील सामन्यादरम्यान एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याबद्दल गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनाही बीसीसीआयने ताकीद दिली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-04-2013 at 02:44 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci rebuked to shrishant