CSK became the first team in IPL: आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा २७ धावांनी शानदार पराभव केला. या सामन्यात सीएसकेच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या विजयासह, चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल २०२३ च्या १२ सामन्यांतून १५ गुण झाले आहेत. त्यांनी प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. सीएसके संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय नोंदवताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

सीएसके आयपीएलमधील पहिलाच संघ ठरला –

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, सीएसके कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेने ८ गडी गमावून १६७ धावा केल्या. यासह सीएसके हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याचा एकही फलंदाज एका डावात २५ पेक्षा जास्त धावा करू शकला नाही आणि तरीही संघ जिंकला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.

Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
WTC Points Table India slip to 3rd after after IND vs AUS Pink Ball Test Defeat Australia No 1 again
WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ
Mohammed Siraj Statement on Travis Head Sendoff Incident Said Its a lie that he said well bowled to me
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या होत्या –

चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने २४, डेव्हॉन कॉनवेने १० धावा, अजिंक्य रहाणेने २१ धावा, शिवम दुबेने २५ धावा, अंबाती रायडूने २३ धावा, रवींद्र जडेजाने २१ धावा केल्या. शेवटी महेंद्रसिंग धोनीने स्फोटक फलंदाजी करताना ९ चेंडूत २० धावा केल्या. मोईन अलीने ७ धावांचे योगदान दिले. यापैकी एकाही खेळाडूने २५ पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. तरी देखील सीएसके संघाने १६७ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IPL 2023: अनुष्का शर्माला ‘सर’ म्हणणाऱ्या फोटोग्राफरची विराट कोहलीने घेतली फिरकी, पाहा VIDEO

सामन्यानंतर धोनी आपल्या फलंदाजांवर नाराज दिसला –

या सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, आम्ही फलंदाजी म्हणून अजून चांगली कामगिरी करू शकतो. या खेळपट्टीवर असे काही शॉट्स होते, जे तुम्ही टाळणेच चांगले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके संघाने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. असे मानले जात आहे की, आयपीएल २०२३ हा एमएस धोनीचा

Story img Loader