IPL 2023 Highlights Score, CSK vs MI:आयपीएलच्या १६व्या मोसमातील १२व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी (८ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने २० षटकांत आठ गडी गमावून १५७धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने १८.१ षटकांत तीन विकेट गमावत १५९धावा करून सामना जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईसाठी इशान किशनने २१ चेंडूत सर्वाधिक ३२ धावा केल्या. टीम डेव्हिडने २२ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. तिलक वर्माने २२, कर्णधार रोहित शर्माने २१, हृतिक शोकीनने नाबाद १८ आणि कॅमेरून ग्रीनने १२ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स पाच, अर्शद खान दोन आणि सूर्यकुमार यादवने एक धावा काढून बाद झावे. पियुष चावलाने नाबाद पाच धावा केल्या.

चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने चार षटकात २० धावा देऊन तीन बळी घेतले. मिचेल सँटनर आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. सिसांडा मगालाने एक विकेट घेतली.

Live Updates
IPL 2023 Chennai Super Kings vs Mumbai Indians Highlights : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हायलाइट्स 

17:45 (IST) 8 Apr 2023
CSK vs MI: मुंबई आणि चेन्नईची आकडेवारी

मुंबई विरुद्ध चेन्नई आकडेवारी –

आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी २० सामने मुंबईने तर १४ सामने चेन्नईने जिंकले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील वानखेडेवर दोन्ही संघ १० वेळा भिडले आहेत. सात सामने मुंबईने तर तीन सामने चेन्नईने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबईने तीन आणि सीएसकेने दोन जिंकले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १८.१षटकांत लक्ष्य गाठले.