Krunal Pandya Retired Hurt On 49 Runs: आयपीएल २०२३ मधील ६३ वा सामना लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होत. हा सामना लखनऊच्या एकना स्टेडियवर खेळला खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. या दरम्यान संघाचा कर्णधार क्रृणाल पांड्या ४९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. तत्पुर्वी क्रुणालने डावाची धुरा सांभाळली आणि प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध सहजतेने मैदानात फटके खेळले.

४९ धावांवर क्रृणाल पांड्या रिटायर्ड हर्ट झाला –

कृणाल पंड्या क्रीजवर सेट झाला होता. ४९ धावा केल्यानंतर खेळत होता आणि मोठा डाव खेळू शकला असता. पण त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. क्रुणालने १६व्या षटकानंतर मैदान सोडले. त्याला धावताना काही त्रास होत होता. त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. यानंतरही त्याने आपल्या अर्धशतकाऐवजी संघाला पुढे ठेवले. त्याबरोबर तंबूत परतण्याचा निर्णय घेतला.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज

गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असणे महत्त्वाचे –

एकना स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत आहे. खेळपट्टीच्या संथपणामुळे येथे शॉट्स खेळणे सोपे नाही. अशा स्थितीत क्रृणाल चेंडूसहही महत्त्वाचे अस्त्र ठरेल. जर तो अर्धशतकासाठी थांबला असता आणि क्रॅम्प वाढला असता तर त्याला गोलंदाजी करता आली नसती. त्याने पहिल्याच षटकात आपल्या संघासाठी गोलंदाजीही केली. त्याने षटके गोलंदाजी करताना २७ धावा दिल्या. परंतु त्याला एकही विकेट घेता आली नाही.

हेही वाचा – IPL 2023: यशस्वी जैस्वालचा स्त्री अवतार पाहिला का? युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर शेअर केला मजेशीर फोटो

मुंबईला १७८ धावांचे लक्ष्य दिले –

मार्कस स्टॉइनिसच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीगच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ बाद १७७ धावा केल्या. स्टॉइनिसने ४७ चेंडूत नाबाद ८९ धावा केल्या, तर कर्णधार क्रृणाल पंड्या ४२ चेंडूत ४९ धावा करून निवृत्त झाला. मुंबईतर्फे जेसन बेहरेनडॉर्फने चार षटकांत ३० धावा देत दोन गडी बाद केले.

Story img Loader