आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अर्धे सामने संपले आहेत. त्यानंतर अंतिम आणि क्वॉलिफायर सामने कोणत्या स्टेडियमवर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी अंतिम आणि क्वॉलिफायर सामने कोणत्या स्टेडीयमवर आणि कधी खेळवले जाणार याची अधिकृत घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> IPL 2022 GT vs PBKS : आज पंजाब-गुजरात आमनेसामने, टायटन्सपुढे विजयी सातत्य राखण्याचे आव्हान

हेही वाचा >> “१२-१३ तास काम करायचो, दिवसाला ३५ डॉलर मिळायचे,” आरसीबीच्या हर्षल पटेलने सांगितली कठीण काळातील आठवण

जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्लेऑफ आणि अंतिम सामने अहमदाबाद आणि कोलकाता येथे खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. तसेच याच स्टेडियमवर २७ मे रोजी क्वॉलिफायर २ देखील खेळवला जाईल. तसेच क्वॉलिफायर १ आणि एलिमिनेटर सामने कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियमवर २४ आणि २५ मे रोजी खेळवले जातील.

हेही वाचा >>मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या रिंकू सिंगवर कधीकाळी आली होती झाडू मारण्याची वेळ; आता ठरलाय केकेआरच्या विजयाचा हिरो

दरम्यान, याआधी बीसीसीआयने आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी ६ मार्च रोजी शेड्यूल जारी केले होते. यावेळी बोर्डाने आयपीएलच्या ७० सामन्यांचे वेळापत्रकही जारी केले होते. यावेळी उपांत्य तसेच अंतिम सामने कोठे खेळवले जातील याबद्दल निश्चित माहिती सांगण्यात आली नव्हती. मात्र आता हे सामने कोठे होणार हे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी तयारीदेखील करण्यात आली आहे.