आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४८ वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवा जातोय. सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात मात्र खराब झाली. संघाच्या अवघ्या १७ धावा झालेल्या असताना सलामीला आलेला शुभमन गिल धावबाद झाला. धाव चोरताना गोलंदाज मध्ये आल्यामुळे शुभमन गिलला धावबाद व्हावं लागलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> शाहरुख खानबाबत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य, म्हणाला ‘तो खेळांडूसोबत…’

शुभमन गिल कसा बाद झाला ?

गुजरात टायटन्स संघाकडून फलंदाजीसाठी आलेल्या वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या दोन षटकात या जोडीने चौकार लगावत १७ धावा केल्या होत्या. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या शुभमन गिलने चेंडू टोलवत चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र धाव घेताना गोलंदाज मध्ये आल्यामुळे गिलला पूर्ण क्षमतेने धावता आले नाही. हीच संधी ओळखत ऋषी धवनने चेंडू थेट स्टंप्सवर फेकला. त्याच्या डायरेक्ट हीटमुळे काही समजायच्या आत शुभमन गिलला धावबाद व्हावे लागले.

हेही वाचा >>> प्रसिध कृष्णाकडून मोठी चूक, ट्रेंट बोल्ट झाला असता गंभीर जखमी, पाहा KKR vs RR सामन्यात काय घडलं?

गुजरात टायटन्स संघाचे प्लेइंग इलेव्हन

रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुधर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अलझारी जोसेफ, प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी</p>

हेही वाचा >>> आयपीएलच्या अंतिम सामन्याचं ठिकाण ठरलं, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार थरार!

पंजाब किंग्ज संघाचे प्लेइंग इलेव्हन

मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा

हेही वाचा >>> “१२-१३ तास काम करायचो, दिवसाला ३५ डॉलर मिळायचे,” आरसीबीच्या हर्षल पटेलने सांगितली कठीण काळातील आठवण