IPL 2022, MI vs KKR Match Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५६ वी लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवला जातोय. कोलकाता संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. या संघाने एकू ११ सामन्यांपैकी चार सामन्यांत विजय नोंदवला असून या संघाला ७ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. कोलकाताच्या नावावर आठ गुण आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. या संघाने एकूण दहा सामने खेळले असून यापैकी फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे. या संघाने एकूण आठ सामने गमावले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोलकाता नाईट रायडर्सचा विजय झाला असून मुंबई इंडियन्सचा ५२ धावांनी पराभव झाला आहे. १८ व्या षटकापर्यंत कोलकाताने मुंबईच्या सर्वच फलंदाजांना तंबुत पाठवलं.
मुंबई इंडियन्सला कुमार कार्तिकेयच्या रुपात आठवा झटका बसला आहे. कार्तिकेय फक्त तीन धावा करु शकला. कुमा कार्तिकेय धावबाद झाला.
मुंबई इंडियन्सला मुरुगन अश्विनच्या रुपात सातवा मोठा झटका बसला आहे. मुरुगन अश्विन खातदेखील खोलू शकला नाही. सध्या मुंबईच्या १०२ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला सहावा मोठा झटका बसला आहे. डॅनियल सॅम्स अवघी एक धाव करुन झेलबाद झालाय.
मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपात पाचवा मोठा झटका बसला आहे. इशान किशन ५१ धावा करुन झेलबाद झालाय. सध्या मुंबईच्या १०० धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला टीम डेविडच्या रुपात चौथा झटका बसला. टीम डेविडने १३ धावा केल्या. सध्या मुंबईच्या ८३ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला रमणदीप सिंहच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. रमणदी सिंगने १६ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या. सध्या मुंबईच्या ६९ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला तिलक वर्माच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. तिलक वर्माने फक्त सहा धावा केल्या.
मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला झटका बसला आहे. त्याला फक्त दोन धावा करता आल्या. सध्या मुंबईच्या २७ धाव झाल्या आहेत.
कोलकाता संघाने वीस षटकांत १६५ धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी १६६ धावा कराव्या लागणार आहेत. जसप्रित बुमराहने एकूण पाच बळी घेतले.
कोलाता संघाला आठवा मोठा झटका बसला आहे. टीम साऊदीच्या रुपात कोलकाताचा नववा फलंदाज बाद झाला आहे. सध्या कोलकाताच्या १६४ धावा झाल्या आहेत
कोलकाता संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. जसप्रित बुमराहने एकाच षटकात तीन गडी बाद केले आहेत. सध्या १५८ धावा आणि आठ गडी बाद अशी दयनीय स्थिती झाली आहे.
कोलकाता संघाला सातवा मोठा झटका बसला आहे. पॅट कमिन्स खातंदेखील खोलू शकला नाही.
कोलकाता संघाला शेल्डन जॅक्सनच्या रुपात सहावा मोठा झटका बसला आहे. शेल्डनने पाच धावा केल्या आहेत. सध्या कोलकाता संघाच्या १५६ धावा झाल्या आहेत.
कोलकाता संघाला नितीश राणाच्या रुपात पाचवा मोठा झटका बसला आहे. नितीश राणाने २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. सध्या केकेआरच्या १३९ धावा झाल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाला आंद्रे रसेलच्या रुपात चौथा मोठा झटका बसला आहे. रसेलला फक्त ९ धावा करता आल्या. सध्या कोलकाता संघाच्या १३६ धावा झाल्या आहेत.
कोलकाता संघाला श्रेयस अय्यरच्या रुपात तिसरा झटका बसला आहे. अय्यरने फक्त सहा धावा केल्या. सध्या कोलकाताच्या १२३ धावा झाल्या आहेत.
कोलकाता संघाचे फलंदाज सध्या धडाकेबाज फलंदाजी करत आहेत. सध्या कोलकाताचे दोन फलंदाज बाद झाले आहेत. तर कोलकाताचा आतापर्यंत १२३ धावा झाल्या आहेत. मुंबई संघाला सध्या तिसऱ्या विकेटचा सोध आहे.
कोलाकाता नाईट रायडर्सला दुसरा मोठा झटका बसला आहे. सलामीला आलेला अजिंक्य रहाणे २५ धावांवर त्रिफळाचित झाला आहे. सध्या कोलकाता संघाच्या ८७ धावा झाल्या आहेत.
कोलकाता संघाला पहिला झटका बसला आहे. सलामीला आलेला व्यंकटेश अय्यर ४३ धावा करुन झेलबाद झाला आहे. सध्या मुंबईच्या ६० धावा झाल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे सलामीला आले आहेत. या दोन्ही फलंदाजांनी दमदार सुरुवात केली आहे.सध्या कोलकाताच्या ३० धावा झाल्या आहेत.
इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, रमणदीप सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ
कोसकाता नाईट रायडर्सने आज संघात पाच बदल केले आहेत.
We've made 5⃣ changes tonight.#AmiKKR #MIvKKR #IPL2022
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 9, 2022
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केकेआरला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागेल.
Rohit wins the toss and we'll be batting first!#AmiKKR #MIvKKR #IPL2022

कोलकाता संघ डीवाय पाटील स्टेडियमकडे रवाना झाला आहे. काही क्षणात सामन्याला सुरुवात होणार आहे.
Next Up ➡️ DY Patil Sports Stadium ? #AmiKKR #MIvKKR #IPL2022 pic.twitter.com/Qc7dhOfqvG

काही क्षणांत सामन्याला सुरुवात होणार आहे. या लढतीसाठी मुंबई संघ तयार झाला आहे.
Matchday mood ? करो पलटन…. कुछ ही समय में होगी कांटे की टक्कर ?
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2022
Let's get behind our team and support them by posting photos and videos using #DilKholKe and get featured ?#OneFamily #MumbaiIndians #MIvKKR pic.twitter.com/0gIYFbeNhF
आज मुंबई आणि कोलकाता संघ यांच्यात आज लढत होणार आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आज संध्याकाळी ७.३० वाजता ही लढत होणार आहे.