IPL 2022, SRH vs RR : यंदाच्या आयपीएल २०२२ च्या हंगामाचा पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये झाला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ६१ धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्सला २११ धावांचं लक्ष्य दिलं. मात्र, सनरायझर्सला २० षटकात ७ बाद केवळ १४९ धावाच करता आल्या. या विजयासह राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.
राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्सवर ६१ धावांनी दणदणीत विजय, सनरायझर्स हैदराबादच्या २० षटकात ७ बाद १४९ धावा, राजस्थानकडून विजयसाठी २११ चं लक्ष्य
एडन मरक्रमची अर्धशतकी खेळी, सनरायझर्स हैदराबादच्या २० षटकात ७ बाद १४९ धावा
सनरायझर्स हैदराबादला सातवा झटका, वॉशिंग्टन सुंदर १४ चेंडूत ४० धावा काढून बाद, १९ षटकात ७ बाद १३४ धावा
सनरायझर्स हैदराबादच्या १८ षटकात ६ बाद ११९ धावा, एडन मरक्रम नाबाद ४४, तर वॉशिंग्टन सुंदर नाबाद २९
सनरायझर्स हैदराबादला सहावा झटका, रोमारिओ शेफर्ड २४ धावांवर बाद, १६ षटकात ६ बाद ८१ धावा
सनरायझर्स हैदराबादच्या १४ षटकात ५ बाद ७२ धावा, एडन मरक्रम नाबाद २९, तर रोमारिओ शेफर्ड नाबाद २१
सनरायझर्स हैदराबादच्या १२ षटकात ५ बाद ४४ धावा, एडन मरक्रम नाबाद १९, तर रोमारिओ शेफर्ड नाबाद ४
सनरायझर्स हैदराबादला पाचवा झटका, अब्दुल समद ४ धावांवर बाद, १० षटकात ५ बाद ३८ धावा
सनरायझर्स हैदराबादच्या १० षटकात ४ बाद ३६ धावा, एडन मरक्रम नाबाद १५, तर अब्दुल समद नाबाद ४
सनरायझर्स हैदराबादला चौथा झटका, ८ षटकात ४ बाद २९ धावा, अभिषेक शर्मा ९ धावांवर बाद
प्रसिध कृष्णाची भेदक गोलंदाजी, केन विल्यमसन आणि राहुल त्रिपाठीच्या मोठ्या विकेट
सनरायझर्स हैदराबादचे ६ षटकात ३ बाद १४ धावा, अभिषेक शर्मा नाबाद ४, तर एडन मरक्रम नाबाद ४
सनरायझर्स हैदराबादला तिसरा झटका, ४ षटकात ३ बाद ९ धावा
राजस्थानच्या प्रसिध कृष्णाची भेदक गोलंदाजी, सनरायझर्स हैदराबादला दोन झटके, ३ षटकात २ बाद ७ धावा
https://twitter.com/rajasthanroyals/status/1508840688032501760
राजस्थान रॉयल्सच्या २० षटकात ६ बाद २१० धावा, सनरायझर्स हैदराबादला २११ धावांचं लक्ष्य
राजस्थान रॉयल्सला पाचवा झटका, शिमरोनच्या १३ चेंडूत ३२ धावा, राजस्थान ५ बाद २१० धावा
राजस्थान रॉयल्स १८ षटकात ४ बाद १८८ धावा, शिमरोन हेटमेयर नाबाद १५, तर रियान पराग नाबाद १०
राजस्थान रॉयल्सला चौथा झटका, सॅमसन ५५ धावांवर बाद, राजस्थान १६ षटकात ४ बाद १६३ धावा
संजू सॅमसनची दमदार अर्धशतकी खेळी, राजस्थान रॉयल्स १६ षटकात ३ बाद १६३ धावा
https://twitter.com/rajasthanroyals/status/1508827540625887232
राजस्थान रॉयल्सला तिसरा झटका, देवदत्त ४१ धावांवर बाद, राजस्थान १५ षटकात ३ बाद १४८ धावा, संजू सॅमसन नाबाद ४२
संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कलची ३३ चेंडूत ५० धावांची भागिदारी, राजस्थान रॉयल्स २ बाद १३१
https://twitter.com/rajasthanroyals/status/1508824226702114819
राजस्थान रॉयल्स १३ षटकात २ बाद १२१ धावा, संजू सॅमसन नाबाद ३७, तर देवदत्त पडिक्कल नाबाद १९
https://twitter.com/rajasthanroyals/status/1508822136072257536
राजस्थान रॉयल्सच्या ११ षटकात २ बाद १०१ धावा, संजू सॅमसनच्या १७ चेंडूत ३६ धावा
https://twitter.com/rajasthanroyals/status/1508821230706601987
राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका, बटलर ३५ धावांवर माघारी, ८ षटकात २ बाद ७५ धावा, सॅमसन नाबाद १५ धावा
राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का, जैसवाल २० धावांवर बाद, रोमारिओ स्टेफर्डच्या गोलंदाजीला यश, राजस्थान रॉयल्स १ बाद ५८ धावा
राजस्थान रॉयल्स ६ षटकात ५८ धावा, बटलर ३३ आणि जैसवाल २० धावांवर नाबाद
https://twitter.com/rajasthanroyals/status/1508812474535284736
https://twitter.com/IPL/status/1508808394677059591
राजस्थान रॉयल्सच्या २ षटकात ६ धावा, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर बटलर झेलबाद, मात्र, नो बॉल असल्याने जीवदान
https://twitter.com/IPL/status/1508801866783764489
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्लेइंग इलेव्हन
https://twitter.com/rajasthanroyals/status/1508799368723578884
संजू सॅमसन - कर्णधार, जोस बटलर , यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्वीन, नाथन कोल्टर निल, प्रसिध क्रिष्णा, ट्रेंट बोल्ट, यजुवेंद्र चहल