यंदाच्या आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामाचा पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे २०२१ च्या आयपीएल हंगामात दोन्ही संघाची कामगिरी काही खास राहिलेली नाही. राजस्थान रॉयल्स संघ १४ पैकी ५ सामने जिंकत तालिकेत सातव्या क्रमांकावर होता, तर सनरायझर्स हैदराबाद संघाला १४ पैकी ३ सामने जिंकत तालिकेत शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

मागील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघाने यंदाच्या हंगामात टीममध्ये बॅटिंग आणि बॉलिंगसाठी चांगल्या खेळाडूंची निवड केलीय. दोन्ही संघ आयपीएलच्या १५ व्या हंगामात चांगली कामगिरी करण्यावर भर देताना दिसतील. त्यामुळेच या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर

सामना कधी आणि कोठे पाहाल?

ठिकाण – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)
कधी – २९ मार्च २०२२, रात्री साडेसात वाजता
लाईव्ह स्ट्रिमिंग – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिझ्नी प्लस हॉटस्टार

सनरायझर्स हैदराबाद संघ

केन विल्यमसन – कर्णधार (Kane Williamson), अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi), एडन मरक्रम (Aiden Markram), निकोलस पूरन (Nicholas Pooran), अब्दुल समद (Abdul Samad), प्रियम गर्ग (Priyam Garg), विष्णू विनोद (Vishnu Vinod), ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips), आर समर्थ (R Samarth), शशांक सिंह (Shashank Singh), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), रोमारिया शेफर्ड (Romario Shepherd), मॅक्रो जॅनसन (Marco Jansen), जे सुचित (J Suchith), श्रेयस गोपाल (Shreyas Gopal), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), सीन अबोट (Sean Abbott), कार्तिक त्यागी (Kartik Tyagi), सौरभ तिवारी (Saurabh Tiwary), फझल्हाक फारूकी (Fazalhaq Farooqi), उमरान मलिक (Umran Malik), टी नटराजन (T Natarajan)

हेही वाचा : IPL 2022: कृणालने हार्दिकची विकेट घेताच सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर!

राजस्थान रॉयल्स संघ

संजू सॅमसन – कर्णधार (Sanju Samson), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), रियान पराग (Riyan Parag), शुभम गरवाल (Shubham Garwal), धृव जुरेल (Dhruv Jurel), कुलदीप यादव (Kuldip Yadav), कुलदीप सेन (Kuldeep Sen), तेजस बरोका (Tejas Baroka), अनुनय सिंह (Anunay Singh), के. सी. करियप्पा (KC Kariappa), जोस बटलर (Jos Buttler), रसी व्हॅन डेर डसेन (Rassie Van der Dussen), नाथन कोल्टर निल (Nathan Coulter Nile), जिमी नीशम (Jimmy Neesham), डॅरिल मिचेल (Daryl Mitchell), करून नायर (Karun Nair), ओबेड मकॉय (Obed McCoy), नवदीप सैनी (Navdeep Saini), रविचंद्रन अश्वीन (Ravichandran Ashwin), ट्रेंट बोल्ट (Trent Boult), शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer), देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), प्रसिध क्रिष्णा (Prasidh Krishna), यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

Story img Loader