गुवाहाटी : अव्वल दोन संघांतील स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजस्थान रॉयल्ससमोर ‘आयपीएल’ क्रिकेटच्या सामन्यात आज, बुधवारी पंजाब किंग्जचे आव्हान असेल. गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या या सामन्यात राजस्थान संघाचा फलंदाज रियान परागच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष राहील. रियान मूळचा आसामचा आहे.

राजस्थानचा संघ सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी उर्वरित दोनही सामने जिंकल्यास त्यांचे अव्वल दोनमधील स्थान निश्चित होईल. राजस्थानच्या संघाला पंजाबनंतर गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाशी खेळावे लागणार आहे. त्याआधीच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पंजाबला नमवण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप

Story img Loader