IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ च्या ६८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. प्लेऑफसाठी पात्र ठरणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम खेळताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. यानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी बंगळुरूला चेन्नईला २०० धावांवर रोखायचे होते. म्हणजेच प्लेऑफ्समध्ये जाण्यासाठी आरसीबीला हा सामना १८ धावांनी जिंकावा लागणार होता. मात्र, आरसीबीने सीएसकेला १९१ धावांवर रोखत २७ धावांनी विजय मिळवला.
Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings Highlights : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ ३३ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यापैकी २१ सामन्यात धोनीच्या सीएसकेने आणि ११ सामन्यात विराटच्या आरसीबीने बाजी मारली आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
‘करा या मरो’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव केला. यासह आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. प्रथम खेळताना आरसीबीने २० षटकांत ५गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला ७ विकेट्सवर केवळ १९१ धावा करता आल्या.
The greatest comeback in the history of IPL.
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 18, 2024
We can proudly check that off our list. ✅#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvCSK pic.twitter.com/PmZKY41BTB
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला चांगली सुरुवात करता आली नाही. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संघाने कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट गमावली होती. त्यानंतर लवकरच संघाला आणखी एक धक्का बसला. पण, तिसऱ्या विकेटसाठी रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी ६६ (४१ चेंडू) धावांची भागीदारी करून संघाला स्थैर्य मिळवून दिले, मात्र त्यानंतर संघाला स्थैर्य मिळवून देता आले नाही. जडेजा आणि धोनीने सातव्या विकेटसाठी ६१ धावांची (२७ चेंडू) भागीदारी करून संघाला पुन्हा विजयाच्या जवळ आणले होते. मात्र ,तरी शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
18 षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा आहे. चेन्नईला विजयासाठी 13 चेंडूत 53 धावा करायच्या आहेत आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 35 धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा 17 चेंडूत 31 तर एमएस धोनी सात चेंडूत 13 धावांवर खेळत आहे.
17 षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 6 विकेटवर 151 धावा आहे. चेन्नईला विजयासाठी 18 चेंडूत 68 धावा करायच्या आहेत आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 49 धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा 12 चेंडूत 18 तर एमएस धोनी सहा चेंडूत 7/12 धावांवर खेळत आहे.
Dhoni aur jadeja ki wicket aajae swaha!!#rcbvscsk https://t.co/p3hgUCyZG6 pic.twitter.com/HY2BJLTsMp
— ⭒ (@oldschoolrizz) May 18, 2024
चेन्नई सुपर किंग्जने 15 व्या षटकात 129 धावांवर सहा विकेट गमावल्या. चेन्नईला विजयासाठी 30 चेंडूत 90 धावा आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 71 धावा करायच्या आहेत. रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी क्रीजवर आहेत.
Flying-Faf??Wtf was that catch man?Just wanna kiss you Faf?Best Catch of the Season for Me?#Bengaluru #RcbvsCsk #ViratKohli pic.twitter.com/P5KRWzJC2a
— Uzumaki_Boruto (@SwapnilPan63015) May 18, 2024
शिवम दुबेच्या रूपाने चेन्नईला पाचवा धक्का बसला. त्याला केवळ सात धावा करता आल्या. त्याला कॅमेरून ग्रीनने लॉकी फर्ग्युसनच्या हाती झेलबाद केले. मिचेल सँटनर सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा क्रीजवर उपस्थित आहे. 14 षटकांनंतर संघाची धावसंख्या 125/5 आहे.
Who's replacing this boy Shivam dubey In #T20WC24 squad of #TeamIndia ?????#RCBvsCSK #CSKvsRCB #ShivamDubey pic.twitter.com/DHOC7XtTR3
— Ghostly Cricket (@CricketGhostly) May 18, 2024
रचिन रवींद्र ६१ धावा करून धावबाद झाला. दोन धावांच्या लोभापायी तो बाद झाला. रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी शिवम दुबे उपस्थित आहेत.
Anushka Sharma reactions when after the wicket. #RCBvsCSK pic.twitter.com/yjNOHrITOT
— Shamim. (@ShamimCricSight) May 18, 2024
रचिन रवींद्रने या सामन्यात 31 चेंडूत षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. या मोसमातील त्याचा हा पहिला षटकार होता. संपूर्ण मोसमात तो खेळला नाही, पण या महत्त्वाच्या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी करुन दाखवली आहे.
ग्लेन मॅक्सवेलने 11व्या षटकात केवळ चार धावा दिल्या. मॅक्सवेलचा चेंडू खूप फिरत आहे. 12 षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा आहे. रचिन रवींद्र 29 चेंडूत 41 धावांवर खेळत आहे. त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला आहे. शिवम दुबे 9 चेंडूत 4 धावांवर खेळत आहे.
अजिंक्य रहाणेने या सामन्यात 33 धावांची खेळी खेळली आणि तो बाद झाला. फर्ग्युसनच्या चेंडूवर डुप्लेसिसने त्याचा झेल टिपला. त्याने रचिनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची चांगली भागीदारी केली. आता शिवम दुबे फलंदाजीसाठी क्रीझवर आला आहे.
Which bowler will break this strong partnership. #RCBvsCSK pic.twitter.com/NyMJm8Gdl5
— Shashwat0910 (@Shashwa51960283) May 18, 2024
आतापर्यंत रचिन आणि रहाणे यांच्यात 34 चेंडूत 59 धावांची भागीदारी झाली आहे. सीएसके संघाने 8 षटकात 2 बाद 78 धावा केल्या आहेत. रहाणे सध्या 31 तर रचिन रवींद्र 39 धावांसह खेळत आहे.

अजिंक्य रहाणे आणि रचिन रवीद्रने चेन्नई सुपर किंग्ज संघांची पडझड थांबवली आहे. त्यामुळे सीएसके संघाने 6 षटकात 2 बाद 58 धावा केल्या आहेत. यश दयालने 2 षटकात 22 धावा देत एक विकेट घेतली. रचिन रवींद्र 16 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 23 धावांवर खेळत आहे.अजिंक्य रहाणे 13 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
Congratulations RCB
— Mahesh Choudhary (@Mahesh_jnv10) May 18, 2024
?????#RCBvsCSK #RCBvsCSK #ViratKohli #Bengaluru #Chinnaswamy#Siraj#Wicket pic.twitter.com/Qdait8aLXf
दोन षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 19/1 आहे. मोहम्मद सिराजने बेंगळुरूसाठी दुसरे षटक टाकले, ज्यामध्ये 7 धावा आल्या. चेन्नईकडून रचिन रवींद्रने 7 चेंडूत 10 धावा आणि डॅरिल मिशेलने 4 चेंडूत 4 धावा केल्या.
डावाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपाने चेन्नई सुपर किंग्जने पहिली विकेट गमावली. बंगळुरूसाठी डावाचे पहिले षटक टाकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने गायकवाडला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता डॅरिल मिशेल फलंदाजीला आला आहे.
‘करो या मरो’ या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 4 गडी गमावून 218 धावा केल्या. आता आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला 200 धावांच्या आत मर्यादित ठेवावे लागेल. आरसीबीसाठी विराट कोहलीने 29 चेंडूत 47 धावा, फाफ डू प्लेसिसने 39 चेंडूत 54 धावा, रजत पाटीदारने 23 चेंडूत 41 धावा आणि कॅमेरून ग्रीनने 17 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. मिचेल सँटनर वगळता चेन्नईच्या सर्व गोलंदाजांची धुलाई झाली.
A partnership that is worth its weight in gold!

Strike rate – 253+#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvCSK pic.twitter.com/2P2rgLbVE9
19व्या षटकात 18 धावा आल्या आणि एक विकेट पडली. दिनेश कार्तिक सहा चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. 19 षटकांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या 3 बाद 205 धावा. कॅमेरून ग्रीन 16 चेंडूत 37 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. ग्लेन मॅक्सवेल एका चेंडूत चार धावांवर आहे.
Wtf is this batting ☠️ #RcBvsCSK pic.twitter.com/O6qA1n8Zwa
— AKS (@abhaysaw2604) May 18, 2024
रजत पाटीदारच्या रूपाने आरसीबीला तिसरा धक्का बसला. तो शार्दुल ठाकूरकरवी डॅरिल मिशेलच्या हाती झेलबाद झाला. पाटीदार 41 धावांची तुफानी इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात त्याने कॅमेरून ग्रीनसोबत 71 धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिक पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. 18 षटकांनंतर संघाची धावसंख्या 187/3 आहे.
Rajat Patidar departs after scoring 41 of just 23. Well played boy.#RCBVSCSKpic.twitter.com/fXsCjSSb9Y
— Mustafa (@mustafamasood0) May 18, 2024
शार्दुल ठाकूरने 17 वे षटक टाकले. या षटकात दोन षटकार मारले गेले. 17 षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा आहे. रजत पाटीदार 22 चेंडूत 41 धावांवर खेळत आहे. त्याने 2 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत. कॅमेरून ग्रीन 12 चेंडूत 23 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
16 षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा आहे. रजत पाटीदार 17 चेंडूत 28 धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर कॅमेरून ग्रीन आठ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ११ धावांवर खेळत आहे. या दरम्यान कॅमेरूनला एक जीवदान मिळाले. त्याचा सीमारेषेवर ऋतुराज गायकवाडने झेल सोडला
#IPL | RCB 138/2 – 15 OVERS
— News Tamil 24×7 | நியூஸ் தமிழ் 24×7 (@NewsTamilTV24x7) May 18, 2024
Click Link: https://t.co/5r0UhYUEfn #RCBVsCSK | #ChennaiSuperKings | #RoyalChallaengersBangaluru | #MSDhoni | #RuturajGaikwad | #Kohli | #Newstamil24x7 pic.twitter.com/bEoaSCnOnn
सिमरजीत सिंगने 14 वे षटक टाकले. या षटकात एकूण 19 धावा झाल्या. 14 षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा आहे. रजत पाटीदार 13 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर कॅमेरून ग्रीन तीन चेंडूत सहा धावांवर खेळत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 षटकांत 2 बाद 113 धावा केल्या आहेत. फॅफ डुप्लेसिस 39 चेंडूत 54 धावा करून धावबाद झाला. रजत पाटीदारने सरळ शॉट खेळला. चेंडू सँटनरच्या हाताला लागून स्टंपला लागला. डुप्लेसिस धावबाद झाला. रजत पाटीदार 11 धावा करून क्रीजवर. कॅमेरून ग्रीन हा नवा फलंदाज आहे.
Bat is not in air.
— ABHINAV MISHRA ? (@xAbhinavMishra) May 18, 2024
Faf Du Plessis is wrongly out given by third umpire. ? ? #RCBvsCSK #RCBvCSK pic.twitter.com/aBZAP9qbdO
फाफ डू प्लेसिसने 35 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. बेंगळुरूच्या धावांचा वेग पुन्हा वाढला आहे. 12 षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या एका विकेटवर 108 धावा आहे. फाफ डू प्लेसिस 36 चेंडूत 51 धावांवर खेळत आहे. तर रजत पाटीदार सात चेंडूत एका षटकारासह 9 धावांवर खेळत आहे.
FIFTY BY FAF DU PLESSIS!
— Tolaram Godara (@Tolaramgodara2) May 18, 2024
A 35 ball fifty by the captain in a must win match – a fantastic innings by Faf. ?#Bengaluru#RCBvsCSK#ViratKohli pic.twitter.com/Tew8JdDeB9
मिचेल सँटनरने आरसीबीला पहिला धक्का दिला. त्याने 10व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीला झेलबाद केले. या सामन्यात किंग कोहली 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 162.06 च्या स्ट्राईक रेटने तीन चौकार आणि चार षटकार मारले. धडाकेबाज फलंदाज आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी झाली. रजत पाटीदार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
Virat Kohli dismissal 47(29)? #rcbvscsk #viratkohli #RCBvsCSK pic.twitter.com/K4RZC5oOfQ
— Anita Sisodiya ❣️ (@AnitaSisodiya16) May 18, 2024
8 षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या एकही विकेट न पडता 60 धावा आहे. विराट कोहली 22 चेंडूत 32 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. फाफ डू प्लेसिस 27 चेंडूत 28 धावांवर खेळत आहे. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि एक षटकार आला.
OH MY GOD! Virat Kohli sweeps Ravi Jadeja for SIX ???
— Anil Kumar Mev (@AnilKumarMev1) May 18, 2024
Pakistan spinners need to be worried; he is hitting spinners for fun now ?????#IPL2024 #RCBvsCSK #tapmad #HojaoADFree https://t.co/asOkQbzKJ8
6 षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या एकही विकेट न गमावता 42 धावा आहे. विराट कोहली 15 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर फाफ डु प्लेसिस 21 चेंडूत 19 धावांवर खेळत आहे. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि एक षटकार आला.
#ನಮ್ಮಟೀಮ್ಆರ್ಸಿಬಿ #NammaTeamRCB #RCBFansOfficial #royalchallengersbangalore #IPL #ನಮ್ಮRCB #RCB #Cricket #IPL2024 #RCB #RCBvsCSK #RCBvCSK #TataIPL #IPLOnStar #PlayBold pic.twitter.com/bRbLSi45iL
— Namma Team RCB Official (@nammateamrcb) May 18, 2024
पावसानंतर खेळ सुरू झाल्यापासून जणू आता हा सामना वेगळ्याच खेळपट्टीवर खेळवला जात आहे. शेवटच्या दोन षटकांत केवळ सहा धावा झाल्या. 5 षटकांनंतर बेंगळुरूची धावसंख्या एकही विकेट न पडता 37 धावा आहे.
पाऊस थांबला असून पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबी संघाने 4 षटकानंतर 35 धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिस 13 धावा करून आणि विराट कोहली 21 धावा करून क्रीजवर आहे.
चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाऊस थांबला असून मैदानातील कव्हर्स काढले आहेत. पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि रात्री 8.25 वाजता सामना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
Match will restart at 8:25 PM in chinnaswamy stadium
— Crick Express (@crickexpress24) May 18, 2024
No overs lost!#IPL2024 #RCBvsCSK #Bengaluru #CricketTwitter pic.twitter.com/BjbaF2Hsu4
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे थांबवावा लागला होता. मात्र, बंगळुरूमधून आनंदाची बातमी आहे, पाऊस थांबला आहे. मैदानातून कव्हर्स काढले गेले आहेत. सुपर सॉपरचा वापर केला जात आहे. बंगळुरूने 3 षटकांत बिनबाद 31 धावा केल्या आहेत. विराट कोहली 9 चेंडूत 19 धावा करून क्रीजवर आहे आणि फॅफ डुप्लेसिस 9 चेंडूत 12 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे.
#RCBvsCSK UPDATE ?
— Parhan (@Its_Parhan) May 18, 2024
Players are coming out at #Chinnaswamy Stadium in Bengaluru after rain for the match between RCB vs CSK.
The match starts in no time now.#RCBvsCSK | #Bengaluru | #IPL2024 pic.twitter.com/97iiX8Zuzi
तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराटने ‘नो लुक’ षटकार मारला. जेव्हा तुषार देशपांडे विकेटवर चेंडू टाकण्यासाठी आला तेव्हा विराटने डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने लहान लांबीच्या चेंडूवर षटकार मारला की चेंडू स्टेडियमच्या छताला लागला. ज्याची लांबी 98 मीटर होती. कोहलीचा हा नो सिक्स पाहून कर्णधार फाफ डु प्लेसिस अवाक झाला. एमएस धोनीही बॉलकडे पाहत राहिला. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासह चाहतेही आनंदी दिसले.
Two lavish strokes to take your mind away from the rain delay ?
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
Virat Kohli gets the Chinnaswamy crowd going ?
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia ??#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/AGRH9nx83N
3 षटकांचा खेळ सुरू असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. सध्या खेळ थांबवला आहे. आतापर्यंत ३ षटके खेळली गेली आहेत, ज्यामध्ये आरसीबीने बिनबाद 31 धावा केल्या आहेत. विराट कोहली 9 चेंडूत 19 तर प्लेसिस 9 चेंडूत 12 धावांवर खेळत आहे. कोहलीने दोन षटकार आणि एक चौकार लगावला आहे. प्लेसिसच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला.
Why??? ?#kohli #viratkohli #rcbvscsk #cskvsrcb #abhiya pic.twitter.com/yEzq2YQ2Wc
— Virat Kohli(parody) (@harshraj5056) May 18, 2024
IPL 2024 Highlights, RCB vs CSK : आयपीएल २०२४ मधील ६८वा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आले होते. दोन्ही संघांसाठी प्लेऑफ्सच्या दृष्टीने विजय महत्त्वाचा असल्याने दिग्गज खेळाडूंसाठी हा सामना प्रतिष्ठेचा होता. ज्यामध्ये विराटच्या आरसीबीने २७ धावांनी सीएसकेचा पराभव करत प्लेऑफ्समध्ये दमदार एन्ट्री मारली.