IPL Auction 2025 Highlights Day 1, 24 November 2024 : आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशीचा लिलाव संपन्न झाला आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी १० फ्रँचायझींमध्ये खेळाडू खरेदी करण्यासाठी स्पर्धा होती. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलचा आपल्या संघात समावेश केला आहे. दरम्यान, ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांमध्ये त्यांच्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे. श्रेयसला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. या दोघांनी मागील वर्षातील मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे डेव्हिड वॉर्नरसारखा स्टार खेळाडू पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला. या लिलावात सर्व संघ जास्तीत जास्त २५ खेळाडू आणि किमान १८ खेळाडू खरेदी करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

IPL Mega Auction 2025 Highlights, Day 1 : आयपीएल २०२५ च्या मोठ्या लिलावात ५७७ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौने त्याला २७ कोटी रुपयांना खरेदी केले. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये रसीख दार सर्वात महागडा खेळाडू ठरला.

23:17 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : पहिल्या दिवसाचा लिलाव संपन्न

पहिल्या दिवसाचा लिलाव संपन्न

आयपीएल 2025 साठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथील मेगा लिलावाचा पहिला दिवस संपला आहे. रविवारी अपेक्षेप्रमाणे भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आणि ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची विक्रमी किमतीत विक्री झाली. श्रेयसला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर श्रेयस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, काही काळानंतर ऋषभ पंत लिलावात उतरला आणि त्याला लखनौ सुपरजायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. अशा प्रकारे पंत हा आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू ठरला. पंत आणि श्रेयसने या प्रकरणात मिचेल स्टार्कला मागे टाकले.

पंत आणि श्रेयस व्यतिरिक्त, पहिल्या दिवशी व्यंकटेश अय्यरवरही मोठ्या बोली लावल्या गेल्या, ज्याला कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि केएल राहुल यांच्यावरही मोठी बोली लावण्यात आली. अर्शदीप आणि चहल यांना पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याचवेळी दिल्लीने राहुलचा 14 कोटी रुपयांत संघात समावेश केला.

23:08 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : मानव सुथारला गुजरात टायटन्सने केले खरेदी

मानव सुथारला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किंमत 30 लाखांमध्ये खरेदी केले.

कोणत्याही संघाने श्रेयस गोपालमध्ये स्वारस्य दाखवले नाही आणि तो विकला गेला नाही. श्रेयसची मूळ किंमत ३० लाख रुपये होती.

23:08 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : दिग्गज फिरकी गोलंदाज पियुष चावला राहिला अनसोल्ड

भारताचा माजी फिरकी गोलंदाज पियुष चावलाला कोणत्याही संघाने घेतले नाही. पियुषची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

कार्तिकेय सिंगला राजस्थान रॉयल्सने त्याच्या मूळ किंमत 30 लाख रुपयांना खरेदी केले.

23:05 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : मुंबईने कर्ण शर्माला, तर केकेआरने मयंक मार्कंडेला खरेदी केले

मुंबई इंडियन्सने कर्ण शर्माला त्याच्या मूळ किंमत 50 लाख रुपयांना खरेदी केले. RCB ने कर्णसाठी RTM चा वापर केला नाही.

मयंक मार्कंडेला केकेआरने त्याच्या मूळ किंमत 30 लाखात विकत घेतले. हैदराबादने मयंकसाठी आरटीएमचा वापर केला नाही.

23:02 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : आरसीबीने सुयश शर्माला 2.60 कोटीमध्ये खरेदी केले

अनकॅप्ड फिरकी गोलंदाजांचा सेट

आरसीबीने सुयश शर्माला 2.60 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. सुयशची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

22:57 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : सिमरजीत सिंगला सनरायझर्स हैदराबादने 1.50 कोटींना विकत घेतले

कार्तिक त्यागीला कोणीही विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

सिमरजीत सिंगला सनरायझर्स हैदराबादने 1.50 कोटींना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

22:54 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : वैभव अरोराला केकेआरने, तर यश ठाकूरला पंजाबने खरेदी केले

30 लाखांची मूळ किंमत असलेल्या वैभव अरोराला केकेआरने 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर यश ठाकूरला पंजाब किंग्सने 1.60 कोटी रुपयांना विकत घेतले. यशची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

22:47 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : विजयकुमार विशाकला पंजाब किंग्सने 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले

विजयकुमार विशाकला पंजाब किंग्सने 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले. आरसीबीने या खेळाडूसाठी आरटीएमचा वापर केला नाही. विजयकुमारची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

22:44 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : मोहित शर्माची झाली, दिल्लीने केलो खरेदी

मोहित शर्माची झाली, दिल्लीने केलो खरेदी

मोहित शर्माची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. त्याला दिल्ली कॅपिटल्सने 2.20 कोटी रुपयांना विकत घेतले. मोहित यापूर्वी गुजरात टायटन्सचा भाग होता.

22:41 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : राजस्थान रॉयल्सने आकाश मधवाल खरेदी केले

राजस्थान रॉयल्सने आकाश मधवाल खरेदी केले

आकाश मधवालची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. त्याला राजस्थान रॉयल्सने 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले. पंजाब किंग्जनेही आकाशसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण राजस्थानने बाजी मारली.

22:36 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : रसिक दारला आरसीबीने ६ कोटी रुपयांना विकत घेतले

अनकॅप्ड गोलंदाजाचा सेट

रसिक दार ३० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला आणि आरसीबीने त्याच्यासाठी २कोटी रुपयांची बोली लावली. दिल्लीने रसिकांसाठी आरटीएमचा वापर केला. त्यानंतर आरसीबीने रसिकची किंमत वाढवून ६ कोटी केली. मात्र, दिल्लीने माघार घेतली आणि आरसीबीने रसिकला ६ कोटी रुपयांना विकत घेतले.

22:34 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : विष्णू विनोदला पंजाब किंग्जने 95 लाख रुपयांना विकत घेतले

विष्णू विनोदला पंजाब किंग्जने 95 लाख रुपयांना विकत घेतले. विनोदची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

22:28 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : लखनऊने आर्यन जुयालला खरेदी केले

लखनऊने आर्यन जुयालला त्याच्या मूळ 30 लाखांच्या किंमतीत आपल्या संघात सामील केले.

उपेंद्र यादवमध्ये कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. उपेंद्रची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

लवनीथ सिसोदिया यांच्याबाबत कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. सिसोदिया यांची मूळ किंमत ३० लाख रुपये होती.

22:24 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : अनुज रावतला गुजरातने खरेदी केले

अनकॅप्ड विकेटकीपरचा सेट

कुमार कुशाग्रने अनकॅप्ड विकेटकीपरच्या सेटमध्ये प्रवेश केला ज्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. गुजरातने त्याला ६५ लाख रुपयांना खरेदी केले. दिल्लीने कुशाग्रासाठी आरटीएम कार्ड वापरले नाही.

रॉबिन मिंजला मुंबई इंडियन्सने ६५ लाख रुपयांना विकत घेतले. मिंजची मूळ किंमत लाख रुपये होती.

अनुज रावतला गुजरातने त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये देऊन विकत घेतले. आरसीबीने रावतसाठी आरटीएमचा वापर केला नाही.

22:12 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : चेन्नई सुपर किंग्सने विजय शंकरला, तर महिलपाल लोमरोरला गुजरातने खरेदी केले

चेन्नई सुपर किंग्सने विजय शंकरला 1.20 कोटी रुपयांना खरेदी केले. विजय शंकरची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

महिलपाल लोमरोरला गुजरात टायटन्सने 1.70 कोटी रुपयांना घेतले. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. RCB ने लोमरोरसाठी RTM चा वापर केला नाही.

22:11 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : अब्दुल समदला लखनऊने, तर हरप्रीत ब्रारला पंजाब किंग्जने खरेदी केले

अब्दुल समदला लखनऊने 4.20 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. हैदराबादने समदसाठी आरटीएमचा वापर केला नाही. समदची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

हरप्रीत ब्रारला पंजाब किंग्जने 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

22:00 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : नमन धीरची घरवापसी

नमन धीर, ज्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती, त्याला राजस्थान रॉयल्सने 3.40 कोटी रुपयांना खरेदी केले, परंतु मुंबईने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला. नमनसाठी राजस्थानने 5.25 कोटी रुपयांची अंतिम बोली लावली जी मुंबईने स्वीकारली. अशाप्रकारे नमन पुन्हा एकदा मुंबई फ्रँचायझीचा भाग बनला.

21:59 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : दिल्ली कॅपिटल्सने समीर रिझवीला ९५ लाख रुपयांना विकत घेतले

दिल्ली कॅपिटल्सने समीर रिझवीला ९५ लाख रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

21:48 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : निशांत सिंधूला गुजरात टायटन्सने खरेदी केले

अनकॅप्ड ऑलराउंडर्सचा सेट सुरु

निशांत सिंधूला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किंमत 30 लाख रुपये देऊन खरेदी केले.

21:45 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : हैदराबादने अभिनव मनोहरला विकत घेतले, चेन्नई-कोलकात्यानेही बोली लावली

हैदराबादने अभिनव मनोहरला विकत घेतले, चेन्नई-कोलकात्यानेही बोली लावली

अभिनव मनोहरची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. पण त्याला सनरायझर्स हैदराबादने 3.20 कोटींना विकत घेतले. चेन्नई सुपर किंग्जनेही अभिनवसाठी बोली लावली होती. मात्र हैदराबादने सामना जिंकला. केकेआरनेही बोली लावली होती.

21:39 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : यश धुल अनसोल्ड राहिला

यश धुलला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नाही. झुलची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

21:38 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : करुण नायरला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले.

30 लाखांची मूळ किंमत असलेल्या करुण नायरला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले.

21:36 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : केकेआरने अंगक्रिश रघुवंशीला ३ कोटी रुपयांना विकत घेतले

केकेआरने अंगक्रिश रघुवंशीला ३ कोटी रुपयांना विकत घेतले. 30 लाखांच्या मूळ किमतीसह उतरलेला रघुवंशी यापूर्वी केकेआरमध्येच होता.

21:34 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : पंजाब किंग्सने नेहल वढेरासाठी 4.20 कोटींची बोली लावली

पंजाब किंग्सने नेहल वढेरासाठी 4.20 कोटींची बोली लावली. नेहलसाठी मुंबईने आरटीएमचा वापर केला नाही. 30 लाखांची मूळ किंमत असलेल्या नेहलला 4.20 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले.

21:30 (IST) 24 Nov 2024
IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : हैदराबादने अथर्व तायडेल विकत घेतले

हैदराबादने अथर्वला विकत घेतले

अनकॅप्ड खेळाडू अथर्व तायडेला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. त्याला 30 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले. अनमोलप्रीत सिंग अनसोल्ड राहिला.

21:25 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

Trent Boult MI: मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी
21:24 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?

१२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?

IPL Auction 2025: १२ खेळाडूंवर संघांनी खर्च केले १८०.५० कोटी; शमी, सिराज, राहुलवर किती लागली बोली?
21:03 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : चेन्नईने नूर अहमदसाठी मोजले १० कोटी

सलामखेलची मूळ किंमत 75 लाख रुपये होती, परंतु कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यात रस दाखवला नाही आणि तो पहिल्याच प्रयत्नात विकला गेला नाही. चेन्नईने नूर अहमदसाठी ५ कोटींची बोली लावली, पण गुजरातने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला. चेन्नईने नूर अहमदसाठी १० कोटी रुपयांची अंतिम बोली लावली, त्यानंतर गुजरातने माघार घेतली. अशा प्रकारे अहमद सीएसकेमध्ये सामील झाला.

20:59 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : हैदराबादने ॲडम झाम्पाला, तर राजस्थानने हसरंगाला खरेदी केले

हैदराबादने ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲडम झाम्पाला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले. झाम्पाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. राजस्थान रॉयल्सने श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा याला 5.25 कोटी रुपयांना खरेदी केले. हसरंगाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

20:51 (IST) 24 Nov 2024

IPL Auction 2025: राहुल चहर

राहुल चहरसाठी मुंबई आणि हैदराबादने बोली लावली. मुंबईने अखेरीस माघार घेतली, नंतर लखनौने बोली लावली. पण अखेरीस हैदराबादने बाजी मारत चहरला ३.२० कोटींना संघात सामील केले.

IPL Mega Auction 2025 Day 1 Highlights : पहिल्या दिवसाचा लिलाव संपला आहे. पहिल्या दिवशी एकूण ७२ खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.