IPL Auction 2025 Highlights Day 1, 24 November 2024 : आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशीचा लिलाव संपन्न झाला आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी १० फ्रँचायझींमध्ये खेळाडू खरेदी करण्यासाठी स्पर्धा होती. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलचा आपल्या संघात समावेश केला आहे. दरम्यान, ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांमध्ये त्यांच्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले आहे. श्रेयसला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. या दोघांनी मागील वर्षातील मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे डेव्हिड वॉर्नरसारखा स्टार खेळाडू पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला. या लिलावात सर्व संघ जास्तीत जास्त २५ खेळाडू आणि किमान १८ खेळाडू खरेदी करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

IPL Mega Auction 2025 Highlights, Day 1 : आयपीएल २०२५ च्या मोठ्या लिलावात ५७७ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनौने त्याला २७ कोटी रुपयांना खरेदी केले. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये रसीख दार सर्वात महागडा खेळाडू ठरला.

20:49 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Auction: महिश तीक्ष्णा

महिश तीक्ष्णावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान संघामध्ये बोली सुरू होती. मुंबईने माघार घेत राजस्थानने तीक्ष्णाला ४.४० कोटींना संघात खरेदी केले.

20:43 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : ट्रेंट बोल्टची घरवापसी

आयपीएल २०२५ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टवर सुरूवातीपासून बोली लावली. राजस्थान रॉयल्सही या बिडिंगमध्ये उतरली होती. अखेरीस मुंबई इंडियन्सने बाजी मारत १२.५ कोटींना संघात परत घेतले.

20:40 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : टी नटराजन

टी नटराजनसाठी आरसीबी आणि दिल्लीमध्ये चुरस रंगली होती. अखेरीस दिल्लीने बाजी मारत नटराजनला १०.७५ कोटींना संघात सामील केलं.

20:31 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : खलील अहमद

वेगवान गोलंदाज खलील अहमदवर चेन्नई आणि कोलकातामध्ये बोलींचं युद्ध सुरू होतं. अखेरीस खलील अहमद २ कोटींच्या मूळ किमतीसह चेन्नईच्या ताफ्यात सामील झाला आहे.

20:30 (IST) 24 Nov 2024
2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : जोफ्रा आर्चरवर मोठी बोली

जोफ्रा आर्चरवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स संघामध्ये जोरदार मुकाबला सुरू होता. अखेरीस मुंबईने माघार घेत राजस्थानने पहिला खेळाडू 12.05 कोटींना संघात सामील केलं आहे.

20:24 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : एनरिक नॉर्टजेला 6.50 कोटींना विकत घेतले

केकेआरने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजेला 6.50 कोटींना विकत घेतले. नॉर्टजेची मूळ किंमत 2कोटी रुपये होती.

20:22 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : लखनऊ सुपरजायंट्सने आवेश खानला 9.75 कोटीमध्ये खरेदी केले

लखनऊ सुपरजायंट्सने आवेश खानला 9.75 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. आवेशची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

20:17 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Day 1 Live Updates :गुजरात टायटन्सने प्रसिध कृष्णाला 9.50 कोटी रुपयांना विकत घेतले

गुजरात टायटन्सने प्रसिध कृष्णाला 9.50 कोटी रुपयांना विकत घेतले. प्रसिधची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

20:12 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Day 1 Live Updates : आरसीबीने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला केले खरेदी

कॅप्ड वेगवान गोलंदाजांचा सेट

आरसीबीने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला १२.५० कोटींना खरेदी केले. हेजलवुडची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

https://twitter.com/NithyViews/status/1860695480327348537

20:08 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Day 1 Live Updates : आरसीबीने जितेश शर्माला 11 कोटींमध्ये खरेदी केले

आरसीबीने जितेश शर्माला 11 कोटींमध्ये खरेदी केले

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 11 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या आयपीएल हंगामात जितेश पंजाब किंग्ज संघाचा एक भाग होता, परंतु मेगा लिलावापूर्वी त्याला फ्रेंचायझीने कायम ठेवले नव्हते.

20:02 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Day 1 Live Updates : इशान किशन सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसणार

इशान किशन सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसणार आहे.

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात सर्वांच्या नजरा इशान किशनवर खिळल्या होत्या, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात त्याच्याबाबत बोली युद्ध रंगले होते आणि शेवटी हैदराबाद फ्रँचायझी बाजी जिंकण्यात यशस्वी ठरली होती. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने 11.25 कोटी रुपयांमध्ये इशान किशनला आपल्या संघाचा भाग बनवले. गेल्या आयपीएल हंगामात ईशान मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.

19:51 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : केकेआरने रहमानउल्ला गुरबाजला त्याच्या मूळ किंमत 2 कोटींना विकत घेतले

केकेआरने रहमानउल्ला गुरबाजला त्याच्या मूळ किंमत 2 कोटींना विकत रहमानउल्ला गुरबाजला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुरबाज याआधीही केकेआरकडून खेळला आहे..

19:49 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : फिल सॉल्टला आरसीबीने 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले

फिल सॉल्टला आरसीबीने 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले. मिठाची आधारभूत किंमत दोन कोटी रुपये होती. मीठ मिळविण्यासाठी आरसीबी आणि केकेआरमध्ये शर्यत होती, परंतु आरसीबीला सॉल्टला मिळविण्यात यश आले.

19:42 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : जॉनी बेअरस्टो अनसोल्ड राहिला

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला, परंतु सुरुवातीला कोणीही त्याच्यामध्ये रस दाखवला नाही आणि तो अनसोल्ड राहिला.

19:40 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : केकेआरने क्विंटनला 3.60 कोटी रुपयांना खरेदी केले

कॅप्ड विकेटकीपर फलंदाजांचा संच

क्विंटन डी कॉकची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, केकेआरने त्याला 3.60 कोटी रुपयांना खरेदी केले. लखनऊमध्ये क्विंटनसाठी आरटीएम कार्ड उपलब्ध होते, परंतु त्यांनी ते वापरले नाही.

https://twitter.com/pkkarwasrajjn/status/1860687393629553007

19:38 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : व्यंकटेश अय्यरला लागली लॉटरी, बंगळुरू-कोलकातामध्ये जोरदार मुकाबला; अय्यर-पंतनंतर ठरला सर्वात महागडा खेळाडू

व्यंकटेश अय्यरला लागली लॉटरी, बंगळुरू-कोलकातामध्ये जोरदार मुकाबला; अय्यर-पंतनंतर ठरला सर्वात महागडा खेळाडू

Yuzvendra Chahal IPL Auction: युझवेंद्र चहलच्या फिरकीची पंजाबला भुरळ; लिलावात प्रचंड बोली लागणारा पहिलाच भारतीय फिरकीपटू
19:35 (IST) 24 Nov 2024
IPL 2025 Mega Auction Live : IPL 2025 लिलावाच्या तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये विकले गेलेले खेळाडू

IPL 2025 लिलावाच्या तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये विकले गेलेले खेळाडू

हॅरी ब्रूक – 6.25 कोटी रुपये (DC)

देवदत्त पडिक्कल – अनसोल्ड

एडन मार्करम – 2 कोटी रुपये (लखनौ सुपर जायंट्स)

डेव्हॉन कॉनवे – 6 कोटी रुपये (चेन्नई सुपर किंग्स)

राहुल त्रिपाठी – 3.40 कोटी (चेन्नई सुपर किंग्स)

डेव्हिड वॉर्नर – न विकला गेला

जेक फ्रेझर-मॅकगर्क – रु. 9 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)

हर्षल पटेल – 8 कोटी रुपये (हैदराबाद)

रचिन रवींद्र – 4 कोटी रुपये (चेन्नई)

आर. अश्विन – रु. 9.75 कोटी (चेन्नई)

व्यंकटेश अय्यर – 23.75 कोटी (कोलकाता)

मार्कस स्टॉइनिस – 11 कोटी रुपये (पंजाब)

मिचेल मार्श – रु. 3.40 कोटी (लखनौ)

ग्लेन मॅक्सवेल – रु. 4.20 कोटी (पंजाब)

19:25 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : मॅक्सवेल तिसऱ्यांदा पंजाब किंग्जमध्ये परतला

गेल्या मोसमात आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते, परंतु यावेळी तो केवळ 4.20 कोटी रुपये कमवू शकला. पंजाबने मॅक्सवेलवर विश्वास व्यक्त केला. मॅक्सवेल तिसऱ्यांदा पंजाब किंग्जमध्ये परतला आहे.

19:18 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : लखनौने मिचेल मार्शसाठी 3.40 कोटींची बोली लावली

लखनौने मिचेल मार्शसाठी 3.40 कोटींची बोली लावली. दिल्लीकडे आरटीएम उपलब्ध होते, पण त्यांनी ते मार्शसाठी न वापरण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/Senor1232/status/1860681674100441248

19:15 (IST) 24 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Day 1 Live Updates : मार्कस स्टॉइनिसला पंजाब किंग्सने 11 कोटी रुपयांना विकत घेतले

मार्कस स्टॉइनिसला पंजाब किंग्सने 11 कोटी रुपयांना विकत घेतले. स्टॉइनिसची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. लखनऊमध्ये RTM चा पर्याय उपलब्ध होता, पण लखनौने स्टॉइनिसमध्ये रस दाखवला नाही.

19:12 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : केकेआरने व्यंकटेश अय्यरवर पाडला पैशाचा पाऊस, २३.७५ कोटी रुपयांची लावली विक्रमी बोली

व्यंकटेश अय्यरने लिलावात शानदार एंट्री केली आहे. 2 कोटींच्या मूळ किमतीपासून बोली सुरू झाली आणि हळूहळू ही रक्कम 7 कोटींच्या पुढे गेली. कोलकाताने प्रथम अय्यरसाठी बोली लावली आणि नंतर लखनौनेही बोली युद्धात उडी घेतली. दोन्ही संघांमध्ये, बेंगळुरूने 8 कोटी रुपयांची मोठा सट्टा खेळली पण कोणीही मागे हटण्यास तयार नव्हते. अशाप्रकारे बोलीची रक्कम २३ कोटींच्या पुढे गेली. कोलकाता नाईट रायडर्सने शेवटची खेळी केली आणि व्यंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांमध्ये पुन्हा करारबद्ध केले.

19:00 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : रविचंद्रन अश्विनला CSK ने 9.75 कोटींना विकत घेतले

रविचंद्रन अश्विनला CSK ने 9.75 कोटींना विकत घेतले. अशा प्रकारे अश्विन चेन्नई फ्रँचायझीमध्ये परतला आहे. अश्विनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

18:55 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : रचिन रवींद्र पुन्हा सीएसकेत दाखल

पंजाब किंग्जने रचिन रवींद्रसाठी 3.20 कोटींची बोली लावली. CSK ने RTM ची निवड केली, पण पंजाबने 4 कोटी रुपयांची ऑफर दिली जी CSK ने स्वीकारली. रचिन 4 कोटी रुपयांत CSK जॉइन झाला.

18:52 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : हर्षल पटेलसाठी हैदराबादने 8 कोटी मोजले

हर्षल पटेलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, हैदराबादने त्याच्यावर 6.75 कोटी रुपयांची बोली लावली, पण पंजाबने आरटीएम घेण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने पुन्हा 8 कोटी रुपयांची ऑफर दिली आणि पंजाबने माघार घेतली. अशा प्रकारे हर्षलची आठ कोटी रुपयांना विक्री झाली.

18:49 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : हर्षल पटेसाठी चुरशीची लढत:

हर्षल पटेसाठी चुरशीची लढत

आता वेगवान गोलंदाजांची पाळी आहे. भारतीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेलवर बोली सुरू आहे. 2 कोटींच्या मूळ किमतीपासून सुरू झालेली बोली लवकरच 6 कोटींच्या वर पोहोचली.

18:45 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : दिल्लीने RTM वापरून त्याला जॅक फ्रेझरला परत मिळवले

राहुल त्रिपाठीची मूळ किंमत 75 लाख रुपये होती, सीएसकेने त्याला 3.40 कोटी रुपयांना खरेदी केले.

डेव्हिड वॉर्नरची मूळ किंमत 2 कोटी रुपये असून तो पहिल्याच प्रयत्नात विकला गेला नाही.

पंजाबने जॅक फ्रेझर मॅकगर्कसाठी 5.50 कोटी रुपयांची बोली लावली, परंतु दिल्लीने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला. पंजाबने मॅकगर्कसाठी 9 कोटी रुपयांची बोली लावली, पण दिल्लीने RTM वापरून त्याला विकत घेतले.

18:41 (IST) 24 Nov 2024

2025 IPL Mega Auction Day 1 Live Updates : डेव्हॉन कॉनवेला चेन्नई सुपर किंग्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले

डेव्हॉन कॉनवेला चेन्नई सुपर किंग्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

18:33 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : लखनऊने मार्करमला मूळ किमतीत विकत घेतले

लखनऊने मार्करमला मूळ किमतीत विकत घेतले

एडन मार्करमला लखनऊ सुपर जायंट्सने मूळ किंमतीसह विकत घेतले. मार्करमची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

https://twitter.com/SuhailxNitrogen/status/1860670098081477076

18:32 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live Day 1 Live : देवदत्त पडिक्कल अनसोल्ड राहिला

देवदत्त पडिक्कल अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

18:30 (IST) 24 Nov 2024

IPL 2025 Mega Auction Live : हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले

हॅरी ब्रूकची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याला दिल्ली कॅपिटल्सने हॅरी ब्रूकला 6.25 कोटींना विकत घेतले.

https://twitter.com/CBMCRICKET/status/1860669758921744412

IPL Mega Auction 2025 Day 1 Highlights : पहिल्या दिवसाचा लिलाव संपला आहे. पहिल्या दिवशी एकूण ७२ खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.