IPL Auction 2025 Day 2 Live Updates, 25 November 2024: आयपीएल २०२५चा महालिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयोजित सुरू आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी ८४ खेळाडूंवर बोली लागली, त्यापैकी ७२ खेळाडूंना विविध संघांनी आपल्या ताफ्यात सामील केले. रविवारी एकूण ४६७.९५ कोटी रुपये खर्च झाले. सोमवारीही मोठ्या संख्येने खेळाडूंवर बोली लागू शकते. सर्व १० फ्रँचायझींमध्ये सध्या १३२ स्लॉट रिक्त आहेत. लिलावात जास्तीत जास्त २०४ खेळाडू विकले जाऊ शकतात. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) २७ कोटी रुपयांना संघात सामील केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

IPL Mega Auction 2025 Day 2 Live Updates: आयपीएल २०२५ महालिलावाच्या दुसऱ्या दिवसाच्या लाईव्ह अपडेट्स

14:26 (IST) 25 Nov 2024
IPL Auction Live: ऋषभ पंतवर लखनौने कशी लावली मोठी बोली – पाहा VIDEO

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: ऋषभ पंतसाठी लखनौची विक्रमी बोली, अय्यरला मागे टाकत काही मिनिटात ठरला सर्वात महागडा खेळाडू

14:06 (IST) 25 Nov 2024

IPL Auction Live: IPL 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसानंतर राहिलेले स्लॉट (विदेशी खेळाडूंचे स्लॉट कंसात)

मुंबई इंडियन्स – १६ (७)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – १६ (५)
राजस्थान रॉयल्स – १४ (४)
चेन्नई सुपर किंग्ज – १३ (४)
लखनौ सुपर जायंट्स – १३ (४)
पंजाब किंग्स – १३ (६)
सनरायझर्स हैदराबाद – १२ (४)
कोलकाता नाइट रायडर्स – १२ (३)
दिल्ली कॅपिटल्स – १२ (४)
गुजरात टायटन्स – ११ (५)

13:46 (IST) 25 Nov 2024

IPL Auction 2025: IPL 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसानंतर संघांकडे उरलेली रक्कम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ३०.६५ कोटी
मुंबई इंडियन्स – २६.१० कोटी
पंजाब किंग्स – २२.५० कोटी
गुजरात टायटन्स – १७.५० कोटी
राजस्थान रॉयल्स – १७.३५ कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – १५.६० कोटी
लखनौ सुपर जायंट्स – १४.८५ कोटी
दिल्ली कॅपिटल्स – १३.८० कोटी
कोलकाता नाईट रायडर्स – १०.०५ कोटी
सनरायझर्स हैदराबाद – ५.१५ कोटी

13:12 (IST) 25 Nov 2024

IPL Mega Auction 2025: युझवेंद्र चहलवर विक्रमी बोली

Yuzvendra Chahal IPL Auction: युझवेंद्र चहलच्या फिरकीची पंजाबला भुरळ; लिलावात प्रचंड बोली लागणारा पहिलाच भारतीय फिरकीपटू
12:56 (IST) 25 Nov 2024

IPL Mega Auction 2025: मुंबईच्या ताफ्यात बोल्टची घरवापसी

Trent Boult MI: मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

12:42 (IST) 25 Nov 2024

IPL Mega Auction 2025: ५ पैकी ४ संघांना मिळाले कर्णधार

IPL Auction 2025: पहिल्याच दिवशी ‘या’ ४ संघांना मिळाला कर्णधार, तीन खेळाडू ठरले IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

12:36 (IST) 25 Nov 2024

IPL Mega Auction 2025: सर्वाधिक पैसा कोणाकडे?

IPL Auction 2025: IPL लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम? RCB आणि MI ला अजूनही १६ खेळाडूंची गरज
12:35 (IST) 25 Nov 2024

IPL Mega Auction 2025 Day 2 Live Updates: भारताचे सर्वात महागडे खेळाडू

ऋषभ पंत – २७ कोटी – लखनौ सुपर जायंट्स

श्रेयस अय्यर – २६.७५ कोटी – पंजाब किंग्स</p>

व्यंकटेश अय्यर – २३.७५ कोटी – कोलकाता नाईट रायडर्स

अर्शदीप सिंग – १८ कोटी – पंजाब किंग्स

युझवेंद्र चहल – १८ कोटी – पंजाब किंग्स

केएल राहुल – १४ कटी – दिल्ली कॅपिटल्स</p>

12:31 (IST) 25 Nov 2024

आयपीएल महालिलाव

आयपीएल २०२५ च्या महालिलावात पहिल्या दिवशी १२ मार्की खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ज्यात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएळ राहुल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल या खेळाडूंवर जबरदस्त बोली लागल्या. ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला.

IPL Mega Auction 2025 Live Updates, Day 2: आयपीएल २०२५ च्या महालिलावाचा आज दुसरा दिवस आहे. आज लिलावात ४९३ खेळाडूंवर बोली लागणार आहे.