IPL Mini Auction 2023 Highlights, Retained & Released Players List: आयपीएल २०२३ चा लिलाव कोचीन येथे संपन्न झाला आहे. यामध्ये ८७ स्लॉटसाठी ४०५ खेळाडू आपले नशीब आजमावले. १० संघांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची लढाई होणार आहे. बेन स्टोक्स, सॅम करन, कॅमेरून ग्रीन, केन विलियम्सन आणि जो रूट यासारखे अनेक हाय-प्रोफाइल खेळाडू या वर्षी खेळाडूंच्या पूलमध्ये होते.आयपीएल मिनी लिलावाद्वारे संघटनांना त्यांच्या असोसिएशनमध्ये काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळाली. इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी २३ डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल २०२३ मिनी लिलाव पार पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर या लिलावात मोठी रक्कम मिळाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंग्लंडच्या सॅम करनने इतिहास रचला आहे. सॅम करनला पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यासह सॅम कुरन आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. करनने मॉरिसचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससाठी १६.२५ कोटी रुपये दिले. लिलावाच्या सुरुवातीच्या सेटमध्ये इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूकही दिसला. ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. यासोबतच मयंक अग्रवाललाही लॉटरी लागली. सनरायझर्सने मयंकला ८.२५ कोटी रुपयांना जोडले आहे.
‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा हा सोलावा हंगाम असणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने चारवेळा हा चषक जिंकला. यंदाचा आयपीएल चषक कोणत्या संघाच्या झोळीत जाणार हे पाहण्यासारखा असेल. रॉयल चॅलेंजर बंगलोर अजूनही त्यांचा पहिला वहिला चषक मिळवण्याची वाट बघत आहे.
यंदाच्या पर्वातील टॉप महागडे खेळाडू
पंजाब किंग्स – सॅम कुरन ( १८.५० कोटी) मुंबई इंडियन्स – कॅमेरून ग्रीन ( १७.५० कोटी) चेन्नई सुपर किंग्स – बेन स्टोक्स ( १६.२५ कोटी) लखनौ सुपर जायंट्स – निकोलस पूरन ( १६ कोटी) सनरायझर्स हैदराबाद- हॅरी ब्रूक ( १३.२५ कोटी) सनरायझर्स हैदराबाद- मयांक अग्रवाल ( ८.२५ कोटी) गुजरात टायटन्स – शिवम मावी ( ६ कोटी) राजस्थान रॉयल्स – जेसन होल्डर ( ५.७५ कोटी) दिल्ली कॅपिटल्स – मुकेश कुमार ( ५.५० कोटी) सनरायझर्स हैदराबाद – हेनरीच क्लासेन ( ५.२५ कोटी)
IPL 2023 Mini Auction Highlights Updates in Marathi: आयपीएल मिनी ऑक्शन २०२३ हायलाइट्स
पहिल्या दोन टप्प्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी वाचा.
इंग्लंडचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू आपला मागील आयपीएलमधील विक्रम मोडणार का? याचे उत्तर मिळाले, त्याला धोनीच्या चेन्नईने १६.२५ कोटीला खरेदी केले. मागच्या वेळी त्याने १५ कोटीच्या आसपास कमावले होते.
ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीनसाठी करननंतर सगळे मागे लागले आहेत. दिल्ली आणि मुंबई त्याच्यासाठी प्रयत्न करताना दिसले. १७.५० कोटीला शेवटी मुंबईने लिलाव जिंकत दुसरा सर्वात महाग खेळाडू ठरला.
त्याआधी वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर हा ५ कोटी ७५ लाखाला विकला गेला. त्याला राजस्थानने खरेदी केले.
ओडियन स्मिथ आणि सिकंदर रजा मूळ किमतीला विकले गेले. स्मिथला गुजरातने ५० लाखाला तर झिम्बाब्वेचा रजा याला त्याच किमतीत पंजाबने विकत घेतले.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनसाठी सगळेच संघ मैदानात उतरले. त्याला हॅरि ब्रूकच्या पुढे गेला. आयपीएल इतिहासातील आफ्रिकेचा ख्रिस मॉरिसला मागे टाकत सर्वात मोठी बोली लागणारा तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाबनेे १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले. टाटा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली.
आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावातील दुसऱ्या टप्प्यात अष्टपैलू खेळाडूंची बोली लागणार.
बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन राहिला अनसोल्ड.
रणजी द्विशतकवीर अजिंक्य रहाणे चेन्नईच्या ताफ्यात! ५० लाखाला केले खरेदी. तर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि आफ्रिकेचा रुसो मात्र विकले गेले नाही.
भारताचा युवा फलंदाज आणि पंजाबचा माजी कर्णधार मयंक अग्रवालसाठी सर्वच संघ शर्यतीत उतरले. सर्वांना आश्चर्यचकित करत ब्रूक आणि अग्रवालवर सर्वात जास्त लागली बोली. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात यासाठी रस्सीखेच झाली. ८.२५ कोटी रुपयात मयंकला खरेदी करत हैदराबादने दुसरी बोली जिंकली.
इंग्लंडचा हॅरि ब्रूकसाठी सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये चढाओढ सुरु होती. १३.२५ कोटी रुपयाला सर्वात मोठी आतापर्यंतची आजच्या दिवसातील बोली लागली. त्यात हैदराबादने बाजी मारली.
आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावाला सुरुवात झाली असून न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला गुजरात टायटन्सने मूळ किमतीला म्हणजेच २ कोटी रुपयाला खरेदी केली.
IT IS TIME for the #TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
First player to go under the hammer with a base price of INR 2 Crore is Kane Williamson
Where is Kane Williamson heading this season folks? Any guesses? ?
आतापर्यंतच्या प्रत्येक आयपीएल हंगामातील सर्वात महागडे खेळाडू.वाचा बातमी
IPL History: ‘हे’ आहेत आतापर्यंतच्या प्रत्येक आयपीएल हंगामातील सर्वात महागडे खेळाडू, पाहा यादी
आयपीएल २०२३ चा मिनी लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. भारतीय वेळनुसार दुपारी २.३० वाजता याचे live ब्लॉग वाचण्यासाठी लोकसत्ताला फॉलो करा. पहिल्या सत्रात फलंदाजांची बोली लागणार आहे. त्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
The #TATAIPLAuction arena all in readiness ?

We cannot wait for the Auction to get underway ? pic.twitter.com/5fNjUtsHm4
केवळ ७.०५ कोटी रुपये पर्समध्ये असल्याने त्यांना या मिनी लिलावात फार मोठी खेळाडू निवडताना कसरत करावी लागणार आहे. फलंदाज, गोलंदाज तसेच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा करताना एका विशिष्ट रणनीतीची गरज असणार आहे, तरच ते योग्य खेळाडू निवडू शकतात.
KKR ho raha hai taiyaar for #IPLAuctions! ?#AmiKKR #IPL2023 pic.twitter.com/tQdzHG5hSz
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 22, 2022
आयपीएल २०२३ लिलावामध्ये राईट टू मॅच कार्ड वापरता येणार नाही. लिलाव शेवटच्या आवृत्तीतील नियमांचे पालन करेल, जे राईट टू मॅच कार्ड वापरण्यास फ्रँचायझीला प्रतिबंधित करते. २०१८च्या लिलाव प्रक्रियेदरम्यान प्रथम सादर करण्यात आलेले RTM कार्ड, ही एक तरतूद आहे जी एखाद्या संघाने आधीच त्याच्या सेवा घेतल्यानंतर एखाद्या खेळाडूला परत विकत घेण्याची परवानगी देते. मात्र बराच विचार करून ते टाळण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामात इम्पॅक्ट प्लेअर हा नियम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयपीएल’ संघांना एका सामन्यात चार परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असते. परंतु सामन्याच्या सुरुवातीला संघात तीनच परदेशी खेळाडूंना स्थान दिल्यास प्रभावी खेळाडू म्हणून सामन्यादरम्यान चौथा परदेशी खेळाडू मैदानावर आणण्याची संघाला परवानगी असेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परदेशी खेळाडूंचा आकडा चारपेक्षा अधिक होऊ शकत नाही, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.
८६-खेळाडूंची यादी १३ सेटमध्ये विभागली गेली आहे, ज्याचे लिलावकर्ता ह्यू एडमीड्स वाचतील. यानंतर, उर्वरित स्लॉट आणि उपलब्ध पर्सच्या आधारे त्वरित लिलावाची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी प्रत्येक फ्रँचायझीला १० खेळाडूंची नावे सादर करण्यास सांगितले जाईल. यानंतर त्या ८६ पैकी न विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीसह फक्त तीच नावे वाचली जातील. आवश्यक असल्यास, त्वरित लिलावाची दुसरी फेरी होईल. जलद लिलावात बोली लावणे जलद असते आणि संघ सहसा काही खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीवर खरेदी करतात. या प्रक्रियेत कधीकधी बोली लावली जाते, परंतु हे दुर्मिळ आहे.
आयपीएलमध्ये बोली लागूनही खेळाडूंना पूर्ण पैसे का मिळत नाहीत, वाचा संपूर्ण बातमी फक्त एका क्लिकवर
IPL 2023 Auction: मोठी बोली लागूनही खेळाडूला का मिळत नाहीत पूर्ण पैसे; जाणून घ्या काय आहे टायब्रेकरचा नियम?
IPL Mini Auction 2023: लिलावापूर्वी ‘या’ स्टार खेळाडूचा आश्चर्यकारक निर्णय; सोळाव्या हंगामाच्या लिलावातून घेतली माघार, वाचा बातमी
IPL Mini Auction 2023: लिलावापूर्वी ‘या’ स्टार खेळाडूचा आश्चर्यकारक निर्णय; सोळाव्या हंगामाच्या लिलावातून घेतली माघार
सनरायझर्स हैदराबाद संघ आपला संघ मजबूत करण्यावर भर देणार आहे. गेल्या वर्षी आठव्या स्थानावर राहिलेल्या ऑरेंज आर्मीला यावेळी आश्चर्यकारक कामगिरी करून प्लेऑफमध्ये पोहोचायचे आहे. तर दुसरीकडे आरसीबी संघ आयपीएलच्या पुढील हंगामासाठी अष्टपैलू खेळाडूंच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत निवांत असणारी फ्रँचायझी आहे.
— IndianPremierLeague (@IPL) December 22, 2022
लखनऊ, मुंबई, पंजाब, राजस्थान या संघांनी महत्वाचे खेळाडू रिटेन केले आहेत. संघाचा समतोल राखण्यासाठी नवीन खेळाडूंवर बोली लावताना आपल्या शिल्लक रकमेवर नजर ठेवतील.

चेन्नई, दिल्ली, गुजरात, कोलकाता संघाने 'हे' खेळाडू रिटेन केले आहेत. तर त्यांच्याकडे शिल्लक असणाऱ्या रकमेनुसार आजच्या लिलावात ते सहभागी होतील.
Squads ?

Purse remaining ?
Here’s how the 1️⃣0️⃣ teams stack up ahead of the #TATAIPLAuction 2023 ✅?? pic.twitter.com/LSDwyBsQJI
सर्वात कमी मूळ किंमत INR २० लाख (अंदाजे US$ २७०००) आहे आणि कमाल मूळ किंमत INR २ कोटी आहे. एकूण १९ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये असून हे सर्व विदेशी खेळाडू आहेत. यानंतर मूळ किंमत १.५ कोटी, १ कोटी, ७५ लाख, ५० लाख, ४० लाख, ३० लाख आणि २० लाख इतकी कमी होते.
आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावात ४०५ खेळाडू आपले नशीब आजमावतील. १० संघांमध्ये एकूण ८७ जागा रिक्त आहेत. उर्वरित रकमेनुसार सर्व फ्रँचायझी खेळाडूंची खरेदी करतील. यातील ३० स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी आहेत. म्हणजेच लिलावात जास्तीत जास्त ३० परदेशी खेळाडू विकले जाऊ शकतात. त्यांच्याकडे असलेल्या रकमेनुसार खेळाडूंना खरेदी केले जाईल.
? teams
— JioCinema (@JioCinema) December 23, 2022
8️⃣7️⃣ slots
2️⃣0️⃣0️⃣+ Cr. purse
…and a star-studded panel of ? experts! All ? will be on the action-packed #TATAIPLAuction today from 1 PM — LIVE on #JioCinema ?#TATAIPLAuctionOnJioCinema #IPL2023Auction | @IPL pic.twitter.com/ouSzTXh69H