IPL 2022 match LSG vs DC : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रत्येक सामन्या गणिक चुरस वाढताना दिसत आहे. कोलकाता आणि मुंबईमधील सामन्यानंतर आता आयपीएलच्या १५ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हा सामना कोठे होणार आणि दोन्ही संघातील प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण आहेत याचा हा आढावा.

आजचा आयपीएल सामना

सामना क्रमांक – १५ वा
संघ – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC)
वेळ – ७ एप्रिल २०२२, सायंकाळी साडेसात वाजता
ठिकाण – डी वाय पाटील स्टेडियम, मुंबई

लखनऊ सुपर जायंट्स संभाव्य प्लेईंग ११ (Lucknow Super Giants) –

के. एल. राहुल (कर्णधार), मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, एविन लुईस, आयुष बदोनी, दीपक हूडा, जेसन होल्डर, कृणाल पांड्या, आवेश खान, अँड्रू टाय, रवि बिश्नोई

हेही वाचा : Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएललाही बसला मोठा फटका

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेईंग ११ (Delhi Capitals)

ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, के. एस. भरत/मनदीप सिंह, ललित यादव, रॉवमॅन पॉवेल, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, मुस्ताफिजुर रहमान

Story img Loader