Sandeep Warrier to replace Jasprit Bumrah for IPL 2023: आयपीएल २०२३ पूर्वी, अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत, त्यापैकी एक मुंबई इंडियन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. आयपीएलमधून बाहेर पडल्यापासूनच चाहते त्याच्या जागी खेळणाऱ्या खेळाडूची वाट पाहत होते. अखेर मुंबई इंडियन्सने त्याच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी संदीप वारियरला संधी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टाटा आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराहच्या जागी संदीप वारियर सहभागी होणार आहे. संदीप वारियरने आतापर्यंत ६८ टी-२० सामन्यात ६२ विकेट घेतल्या आहेत. त्याने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघासाठी एक टी-२० सामना खेळला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये, तो २०१३ ते २०१५ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग होता. त्याचबरोबर २०१९ ते २०२१ दरम्यान कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता.

जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स संघाचा फलंदाज ऋषभ पंतच्या जागी देखील बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. कार अपघातात जखमी झालेल्या पंतच्या जागी बंगालचा यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलचा दिल्ली संघात समावेश करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सचा पूर्ण संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, पियुष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, संदीप वॉरियर, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन , जेसन बेहरेनडॉर्फ, डने जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल आणि आकाश मधवाल.

हेही वाचा –IPL 2023: आयपीएलच्या १६व्या हंगामापूर्वी रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘हा’ संघ आहे अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ –

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मुकेश कुमार, रिले रोसो, मनीष पांडे, पृथ्वी शॉ, फिल सॉल्ट, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नार्किया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी , खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, इशांत शर्मा, अभिषेक पोरेल, प्रवीण दुबे आणि विकी ओस्तवाल.