IPL 2018 – नशिबाने तो चेंडू माझ्या हातात आला; ‘सुपर कॅच’वर डिव्हीलियर्सची प्रतिक्रिया

तो अफलातून झेल घेताना चेंडू नशिबाने माझ्या हातात आला, अशी प्रतिक्रिया एबी डिव्हीलियर्स याने दिली आहे.

IPL 2018 – हैदराबादच्या गोलंदाजाने रचला अजब इतिहास

या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलाच मार पडला. त्यातही गोलंदाज बासील थम्पीने केवळ चार षटकात तब्बल ७० धावा खर्चिल्या.

डिव्हीलियर्सचा ‘सुपर कॅच’ पाहून फिल्डिंगचा बादशाह म्हणाला…

हवेत उडी घेत डिव्हीलियर्सने एका हाताने झेल घेतला. हा झेल पाहताना कर्णधार कोहलीसह जगभरातील साऱ्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसला नाही.

मैदानात अवतरला सुपरमॅन, डिव्हीलियर्सचा हा थक्क करणारा झेल पाहिलात का?

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध सनरायर्जस हैदराबाद या संघांमध्ये गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात बंगळुरुच्या ए. बी. डिव्हीलियर्सच्या कॅचचे मोठे कौतुक…

IPL 2018 – एबी डिव्हीलियर्सच्या तिसऱ्या मुलाचं भारतीय नाव ऐकलं का?

कोहली, धोनी यांच्याइतकेच डिव्हीलियर्सचेही असंख्य भारतीय चाहते आहेत. डिव्हीलियर्सचे देखील भारतीयांवर आणि भारतीय संस्कृतीवर खूप प्रेम आहे.

IPL 2018 – ‘RCB ने धोका दिला’ म्हणणारा ख्रिस गेल आता म्हणतो…

काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलने बंगळुरू संघाबाबत एक गौप्यस्फोट केला होता. बंगळुरू संघ व्यवस्थापनाने त्याला धोका दिल्याचा आरोप त्याने केला होता.

हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने केली जर्सीची अदलाबदल, चाहत्यांकडून कौतुक

सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्या आणि पंजाबचा खेळाडू के एल राहुलने खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं

srk- lynn

VIDEO : KKRच्या परदेशी खेळाडूंना शाहरुखची डायलॉगबाजी ऐकवली तेव्हा…

गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या या संघावर कितीही नाही म्हटलं तरीही बॉलिवूडचा बराच प्रभाव असल्याचं दिसून येत आहे.

Team
W
L
N/R
NRR
P
Royal Challengers Bengaluru RCB
7
3
0
+0.521
14
6
3
1
+0.199
13
Mumbai Indians MI
6
4
0
+0.889
12
Gujarat Titans GT
6
3
0
+0.748
12
Delhi Capitals DC
6
4
0
+0.362
12
Lucknow Super Giants LSG
5
5
0
-0.325
10
Kolkata Knight Riders KKR
4
5
1
+0.271
9
Rajasthan Royals RR
3
7
0
-0.349
6
Sunrisers Hyderabad SRH
3
6
0
-1.103
6
Chennai Super Kings CSK
2
8
0
-1.211
4

IPL 2025 News