Royal Challengers Bangalore (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

सर्वात मोठा फॅन क्लब असलेली फ्रँचायझी अशी ओळख असलेल्या रॉयल चॅलेंजर्सनी (Royal Challengers Bangalore) आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी अजून केलेली नाही. त्यात आता विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आहे त्यामुळे या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण केला आहे. या लिलावात संघाने सात खेळाडूंना खरेदी केले. त्यात विल जॅक आणि रीस टोपली या दोन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. उर्वरित पाच भारतीय खेळाडू आहेत. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली गेल्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी उत्कृष्ट होती. आरसीबीला फक्त आशा आहे की ग्लेन मॅक्सवेल या हंगामासाठी फिट होईल. तो सध्या जखमी असून बराच काळ बाहेर आहे.

संघ साखळी फेरीत चौथ्या स्थानावर राहिला. त्यानंतर प्लेऑफमधील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. या संघाने मिनी लिलावात किमान पाच खेळाडू सोडले. यापैकी एकाही खेळाडूचे संघात स्थान निश्चित झाले नाही. मात्र, आरसीबीने या लिलावात फारसा रस दाखवला नाही आणि काही निवडक खेळाडूंवर बोली लावली. आरसीबीचा संघ अजूनही कागदावर खूपच संतुलित दिसत आहे.

Royal Challengers Bangalore (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) Stats

Match Played
Matches Won
Matches Lost
Matches Tie

Royal Challengers Bangalore (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) Fixtures

Royal Challengers Bangalore (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) Squad