आयपीएलच्या सहाव्या पर्वामध्ये राजस्थान रॉयल संघातील तीन खेळाडूंना आज स्फॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली. एवढंच नव्हे तर पोलिसांनी सात बुकींनाही ताब्यात घेतले आहे. सकाळपासूनच ब्रेकींज न्यूज झालेल्या या बातमीवर ‘ट्विटराती’च्या या काही प्रतिक्रिया.

the bcci & ipl will have to take a very tough stand. for pure cricket lovers this is agony but society has all kinds.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) May 16, 2013

When asked the repeated question is IPL fixed my answer is always IPL teams CAN’T be fixed but individual players who lack integrity can.
— Raj Kundra (@TheRajKundra) May 16, 2013

Story img Loader