इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३ मध्ये आज १७ वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल आणि सीएसकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांच्या मैदानावरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर पेजवर त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ लीक झाला आहे. या संवादात महेंद्रसिंग धोनीचाही उल्लेख करण्यात आला होता.

व्हिडिओची सुरुवातीला जडेजा चहल म्हणताना दिसत आहे की, ‘भाई तुम्हारा डान्स क्लास था.’ खरं तर, अलीकडेच, राजस्थान रॉयल्सने चहल आणि जो रूटच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या डान्सची जडेजा प्रशंसा करत होता, ज्यामध्ये तो पुढे म्हणाला की रूटसोबतचा.
यानंतर जडेजाने विचारले की तुला बॅट मिळाली का? ज्यावर चहलने विचारले ‘खरोखर चांगली बॅट आहे का?’ या संवादादरम्यान चहल म्हणाला ‘माही भाई कुठे आहे, मी त्यांची मारणार’ ( माही भाई कहां है, माही भाई का मारुंगा ). चहल येथे धोनीच्या बॅट मारण्याबद्दल बोलत होता. जडेजा आणि चहलचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…

दोन्ही संघांनी २-२ सामने जिंकले आहेत –

बुधवारी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. या हंगामात दोन्ही संघ आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. सीएसके आणि राजस्थानने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स दुसऱ्या तर चेन्नई सुपर किंग्ज पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने या मोसमातील त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध गमावला, परंतु त्यानंतर सीएसकेने लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबईविरुद्ध विजय नोंदवला.

हेही वाचा – IPL 2023 CSK vs RR: तिसर्‍या विजयासाठी धोनी ब्रिगेडचा कसून सराव, संजू सॅमसनसह स्वत: कॅप्टन कूल मैदानात!

दोन्ही संघांमधील हेड-टू-हेडबद्दल बोलायचे तर, राजस्थान रॉयल्सने गेल्या पाच सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ४ वेळा पराभव केला आहे. उद्याच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करणे सीएसकेसाठी आव्हानापेक्षा कमी नसेल. कारण राजस्थान संघात जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

Story img Loader