Naveen Ul Haq Instagram After RCB vs GT: आयपीएल २०२३ चा ७० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. विराट कोहलीने फलंदाजीत चमकदार कामगिरी करून या सामन्यातही शतकी खेळी केली. परंतु, विजयासाठी या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा पगडा भारी ठरला आणि अखेरीस गुजरातने ४ विकेट्स गमावत १९८ धावा करून आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली असून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. कालच्या मॅचनंतर विराट कोहलीने हातातोंडाशी आलेला घास गमावाल्याच्या दुःखात अनेकांनी ट्वीट पोस्ट केले आहेत. पण या सगळ्यात एका माणसाला मात्र चांगलाच आनंद झाल्याचे दिसतेय, अर्थात तो म्हणजे नवीन उल हक.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा