टोक्यो : दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला बुधवारी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला, तर भारताची तारांकित जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

सिंधूला महिला एकेरीच्या सामन्यात चीनच्या की झँग यी मानकडून १२-२१, १३-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे, सात्त्विक-चिराग जोडी चांगल्या लयीत आहे. या पुरुष दुहेरी जोडीने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या लियो रोली कर्नाडो आणि डॅनियल मार्टिन जोडीला २१-१६, ११-२१, २१-१३ असे नमवत दुसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने प्रियांशु राजावतला २१-१५, १२-२१, २४-२२ असे चुरशीच्या लढतीत नमवले.

Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Arjun Erigaisi
व्यक्तिवेध : अर्जुन एरिगेसी
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत
scam in solapur district central cooperative bank
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालकांकडून नुकसानीची रक्कम वसूल करण्याचे आदेश
world chess championship 9th game between d gukesh and ding liren ends in draw
डाव नवा, निकाल तोच! गुकेशच्या प्रयत्नांना अपयशच; सलग सहावी बरोबरी
Story img Loader