कुपवाडा, सांगली येथे २४ ते २५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या फेडरेशन महापौर चषक खो-खो स्पध्रेकरिता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली. दीपेश मोरे व श्रुती सकपाळ या मुंबई उपनगरच्या खेळाडूंकडे अनुक्रमे पुरुष व महिला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
पुरुष संघ : दीपेश मोरे (कर्णधार), दीपक माधव , मिलिंद चावरेकर, तक्षक गौडांजे, संदीप कारेंडे, रमेश सावंत, राहुल उईके, श्रेयस राऊळ , रंजन शेट्टी, मनोज पवार, मुकेश गोसावी, ओंकार महाडिक . प्रशिक्षक : पराग आंबेकर, व्यवस्थापक : अभिजीत परीट .
महिला संघ : श्रुती सकपाळ (कर्णधार), शीतल भोर, मीनल भोईल, कविता घाणेकर, पौर्णिमा सकपाळ, सारिका काळे, सुप्रिया गाढवे, मोनिका लोंढे, श्वेता गवळी, साजल पाटील, आरती कांबळे, ट्विंकल नांदोडे. प्रशिक्षक : प्रज्ञा चव्हाण, व्यवस्थापिका : अश्विनी पाटील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा