भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर आयसीसीने वन-डे क्रिकेटची सुधारीत क्रमवारी जाहीर केली आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि पाकिस्तानच्या फखार झमानच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे.

आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतले सर्वोत्तम 10 फलंदाज –

1) विराट कोहली
2) रोहित शर्मा
3) रॉस टेलर
4) जो रुट<br />5) बाबर आझम
6) डेव्हिड वॉर्नर
7) फाफ डु प्लेसिस
8) शिखर धवन
9) केन विल्यमसन<br />10) क्विंटन डी-कॉक

आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतले सर्वोत्तम 10 गोलंदाज –

1) जसप्रीत बुमराह</strong>
2) राशिद खान
3) कुलदीप यादवट
4) कगिसो रबाडा
5) युझवेंद्र चहल
6) आदिल रशिद
7) ट्रेंट बोल्ट
8) मुजीब उर रेहमान
9) जोश हेजलवूड
10) मुस्तफिजूर रेहमान

Story img Loader