भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीच्या साथीने डेलरे बीच खुली टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
भारत-फ्रान्सच्या बिगरमानांकित जोडीने एक तास १२ मिनिटे चाललेल्या लढतीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित एरिक ब्युटोरॅक आणि स्कॉट लिपस्कीचा ६-४, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत पेस-चार्डी जोडीची मार्सेल ग्रँनॉलर्स (स्पेन) आणि सॅम ग्रोथ (ऑस्ट्रेलिया) जोडीशी गाठ पडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा