Hulk Hogan got engaged to 44 year old Skye Daly: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटचा (डब्ल्यूडब्ल्यूई) दिग्गज हल्क होगन वयाच्या ६९ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. ४४ वर्षीय योगा टीचर स्काय डेली हिच्याशी एंगेजमेंट केली आहे. दीड वर्षांच्या डेटिंगनंतर हल्क होगनने स्काय डेलीशी एंगेजमेंट केली आहे. गेल्या आठवड्यात, जेव्हा मिस्टर होगनने टाम्पा, फ्लोरिडा येथील एका रेस्टॉरंटमध्ये स्काय डेलीला प्रपोज केले होते.

लॉस एंजेलिस टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हल्क होगनने फ्लोरिडामधील टाम्पा येथील एका रेस्टॉरंटमध्ये स्काय डेलीच्या मित्राच्या रिसेप्शनमध्ये कसे भेटले हे सांगितले. हल्क होगनने स्काय डॅलीसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना म्हणाला, ‘मी स्काय पाहिला. आम्ही एकत्र बसलो. आम्ही बोललो, मग आम्ही एकटेच घरी जायचे ठरवले. मात्र, गाडीत बसल्यानंतर मला स्कायला फोन करण्यापासून रोखता आले नाही.’

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Surya Nakshatra Gochar 2024
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार

हल्क होगनने सांगितले की स्कायला प्रपोज करताना तो खूप नर्व्हस होता, पण डॅलीने हो म्हणून त्याची काळजी संपवली. हल्क होगन म्हणाला, ‘मी स्कायला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि ती इतकी ‘वेडी’ होती की तिने हो म्हटलं.’ हल्क होगनने त्याच्या जीवनशैलीत केलेल्या बदलांबद्दल खुलासा केल्यानंतर ही बातमी आली आहे. माजी कुस्तीपटूने उघड केले की त्याने दारू पूर्णपणे सोडली आहे.

हेही वाचा – ODI WC 2023: विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला तंदुरुस्त

घटस्फोटानंतर डेटिंगची सुरुवात –

कुस्तीचा दिग्गज हल्क होगनने दुसरी पत्नी जेनिफर मॅकडॅनियलपासून घटस्फोट घेतल्यानंतर एक वर्षापूर्वी स्काय डेलीला डेट करण्यास सुरुवात केली. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी अमेरिकन गायक ब्रेट मायकेल्सच्या कॉन्सर्टमध्ये हे दोघे पहिल्यांदा बॅकस्टेजवर दिसले होते. डेटिंगच्या सुरुवातीपासून हल्क होगनने त्यांचे नाते सोशल मीडियावर उघडपणे शेअर केले आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याने एक ट्विट केले होते ज्यात त्याने सांगितले होते की, ज्या महिलेसोबत तो खूप फोटो शेअर करत आहे ती त्याची नवीन पार्टनर आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले होते, ‘यो मेनिक्स, फक्त रेकॉर्डसाठी, फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्ट माझ्या आणि माझ्या गर्लफ्रेंड स्कायच्या आहेत. माझा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे, माफ करा, मला वाटले की सर्वांना आधीच माहित असेल.

हेही वाचा – Kylian Mbappe: अल-हिलालचा प्रस्ताव धुडकावला! फ्रेंच स्टार एमबाप्पेने नाकारली सौदी अरेबियाने दिलेली कोट्यावधींची ऑफर

हल्क होगनचे लिंडा होगनशी पहिले लग्न १९८३ ते २००९ पर्यंत टिकले. त्यानंतर त्याची दुसरी पत्नी जेनिफर मॅकडॅनियल सोबतचे त्याचे लग्न २०१० ते २०२१ पर्यंत टिकले. पहिल्या पत्नीसोबतच्या २६ वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांना दोन मुले आहेत. त्यांची मुले, ब्रूक आणि निक यांनी अद्याप त्यांच्या वडिलांच्या तिसऱ्या एंगेजमेंटच्या बातमीवर सार्वजनिकपणे भाष्य केलेले नाही.

Story img Loader