ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रतिस्पर्धी संघाबद्दल अयोग्य टिप्पणी केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.
डॅरेन लेहमन यांनी इंग्लंड संघाचा गतिमान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या संदर्भात सार्वजनिकरित्या टीका आणि अयोग्य टिप्पणी केल्याबद्दल लेहमन यांच्या मानधनापैकी २० टक्के मानधन दंड म्हणून आकारले जाणार असल्याचा निर्णय आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिला आहे.
लेहमन यांनी केलेल्या वक्तव्यानुसार आयसीसीच्या २.१.७ या कलमान्वये लेहमन यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या नियमानुसार आंतराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील कोणत्याही खेळाडूवर सार्वजनिकरित्या टीका करता येत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in