लुइस सुआरेझ याने केलेल्या शानदार दोन गोलांच्या जोरावर बार्सिलोना संघाने चॅम्पियन्स फुटबॉल लीगमध्ये डॉर्टमुंड संघाला २-१ असे पराभूत केले. पूर्वार्धातच दोन्ही गोल करून सुआरेझने संघाची बाजू बळकट केली होती. डॉर्टमुंड संघाचा एकमेव गोल सर्जी अ‍ॅग्युरो याने नोंदविला. लीगमधील अन्य लढतीत ज्युवेंटस संघाने बोरुसिआ डॉर्टमुंड संघाला २-१ असे हरविले. कालरेस तेवेझने जुव्हेन्टस्चे खाते उघडले. त्यानंतर चेलिनी याच्या चुकीमुळे बोरुसिआ संघास बरोबरी करण्याची संधी मिळाली.  पूर्वार्ध संपण्यापूर्वी अल्वारो मोराटा याने जुव्हेन्टस्ला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवीत त्यांनी विजय मिळविला. 

Story img Loader