मणिपूर येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्यदलातील १८ जवानांना ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोम हिने श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘‘ या जवानांच्या कुटुंबाप्रति मी आदर व्यक्तकरते. देशवासीयांना सुखात जगता यावे याकरिता त्या जवानांनी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली. हा हिंसाचार थांबवा’’, अशी भावना मेरीने या वेळी व्यक्त केली.

Story img Loader