मुंबईने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे.या विजयासह आयपीएल गुणतालिकेत चौथं स्थान कायम राखण्यात यश आलं आहे. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील तिसरा विजय आहे. तर राजस्थानच्या संघ सातव्या स्थानावर आहे. या पराभवामुळे राजस्थानचा पुढचा प्रवास कठीण होत चालला आहे. राजस्थाननं ६ पैकी ४ सामने गमावले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईचा डाव
राजस्थाननं मुंबईसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आघाडीला आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉकनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहित मोठी धावसंख्या उभारण्यास उपयशी ठरला. त्याने १७ चेंडूत १४ धावा केल्या. मात्र क्विंटननं एक बाजू सावरून धरली. त्याने ५० चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. तर कृणाल पंड्यानेही त्याला चांगली साथ दिली. त्याने २६ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसनं दोन तर मुस्ताफिजुर रहमाननं १ गडी बाद केला. या व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला मुंबईचा फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही.
राजस्थानचा डाव
राजस्थानला आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना अपयश आलं. त्यामुळे १७१ धावांपर्यंत मजल मारता आली. जोस बटलरने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. यशस्वी जयस्वाल २० चेंडूत ३२ धावा करून तंबूत परतला. राहुल चाहरनं आपल्याच गोलंदाजीवर त्याच्या झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र २७ चेंडूत ४२ धावा करून तो तंबूत परतला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला. तर शिवम दुबे ३५ धावा करत तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत बाद केलं. राहुल चाहरने ४ षटकात ३३ धावा देत २ गडी बाद केले.
दोन्ही संघातील ११ खेळाडू
राजस्थान- संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान
मुंबई- रोहित शर्मा (कर्णधार), क्विटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दीक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कल्टर नायल, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
Live Blog

Highlights
This is the first time since *that* 2014 game that #MI will be chasing down a total set by #RR
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 29, 2021
What are we in for today? https://t.co/giYKE4vktC #MIvRR pic.twitter.com/Y7J6DqVjxs
राजस्थान- संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान
मुंबई- रोहित शर्मा (कर्णधार), क्विटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दीक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कल्टर नायल, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
Highlights
मुंबईने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे.
मुंबईला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता
कृणाल पंड्या ३९ धावा करून बाद
डी कॉकच्या ४५ चेंडूत ६२ धावा
डि कॉकने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
सूर्यकुमार यादव १६ धावा करून तंबूत परतला आहे. ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर जोस बटलरने त्याचा झेल पकडला.
रोहित शर्मा १२ धावा करून तंबूत परतला आहे. ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर चेतन साकरियाने त्याचा झेल पकडला.
रोहित शर्मा धावा १२*, तर डि कॉकच्या २३* धावा
रोहित शर्मा आणि डि कॉक यांनी खेळाची सावध सुरुवात केली आहे.
राजस्थाननं ४ गडी गमवून १७१ धावा केल्या.
शिवम दुबे ३५ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेत बाद केलं
संजू सॅमसन ४२ धावा करून तंबूत परतला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत
संजू सॅमसनच्या ३९* तर शिवम दुबेच्या २५* धावा
राहुल चाहरने ४ षटकात ३३ धावा देत २ गडी बाद केले.
संजू सॅमसन १९* तर शिवम दुबे 6*
यशस्वी जयस्वाल २० चेंडूत ३२ धावा करून तंबूत परतला आहे. राहुल चाहरनं आपल्याच गोलंदाजीवर त्याच्या झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला
जोस बटलर ३२ चेंडूत ४१ धावा करून तंबूत परतला. राहुल चाहरच्या गोलंदाजीवर डि कॉकनं त्याचा झेल घेतला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४१ धावा केल्या.
जोस बटलर आणि यशस्वी जयस्वालची ५० धावांची भागिदारी
पहिल्या ५ षटकात बिनबाद ३३ धावा
जोस बटलर ११ तर यशस्वी जयस्वालची ८ धावा
जोस बटलर १० तर यशस्वी जयस्वालची १ धाव
जोस बटलरनं एका चौकाराच्या मदतीने केल्या ५ धावा
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान
दिल्लीतील खेळपट्टीचा अंदाज घेत इशान किशनला आराम देण्यात आला आहे. त्याच्याऐवजी मुंबईच्या संघात अष्टपैलू नाथन नायलला संधी देण्यात आली आहे
राजस्थान- संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान
मुंबई- रोहित शर्मा (कर्णधार), क्विटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दीक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कल्टर नायल, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
मुंबईनं राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजीचं आव्हान दिलं आहे. राजस्थान मुंबईसमोर मोठं आव्हान ठेवण्यासाठी आक्रमकपणे उतरेल.