कॅनडाच्या मिलोस राओनिकने धक्कादायक निकालाची नोंद करताना दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले.
राओनिकने ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये फेडररचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. १७ ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या फेडररविरुद्ध गेल्या ११ सामन्यांतील राओनिकचा हा दुसरा विजय आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-01-2016 at 03:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milos raonic beats roger federer