भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र या दौऱ्यातून माघार घेतली होती. तो भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत होता. ३१ जुलैपासून त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा देण्यास सुरू केली होती. सुमारे २ महिन्यांनंतर तो स्वगृही परतला. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतेल, असे वाटत होते. पण आता नोव्हेंबरपर्यंत धोनी क्रिकेटपासून दूर राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर महेंद्रसिंग धोनीवर चांगलाच भडकला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in