क्रिकेटजगताचा आदर्श मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विजेतेपदानिशी गोड निरोप द्यायचा, हे मुंबई इंडियन्सने फक्त मनात ठरवले नाही, तर मैदानातही तडफदार खेळ करून ते स्वप्न सत्यात उतरवले. मुंबई इंडियन्सने आयपीएलपाठोपाठ चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या चषकासह सचिनला हृद्य निरोप निरोप दिला. राजस्थानचा अखेरचा फलंदाज बाद झाल्यावर मुंबईच्या खेळाडूंनी जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी धाव घेतली ती सचिनकडेच..या मुंबई इंडियन्सच्या उत्तुंग यशाची ही फोटो गॅलरी
फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा- मुंबई इंडियन्स ‘चॅम्पियन्स’

Story img Loader