मुंबई मॅरेथॉनच्या 21 किलोमिटर हाफ मॅरेथॉन प्रकारात पुरुषांमध्ये श्रीनू मुगाता आणि महिलांमध्ये मीनू प्रजापती यांनी बाजी मारली आहे. हाफ मॅरेथॉन प्रकारात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला तिसरं तर महिलांमध्ये महाराष्ट्राच्या साईगीता नाईकने दुसरं स्थान पटकावलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला धावपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रीनू मुगाताने 1 तास 5 मिनीटं आणि 49 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. महिलांमध्ये मीनू प्रजापतीने 1 तास 18 मिनीटं 5 सेकंद इतका वेळ घेतला. कालिदास हिरवे आणि साईगीता नाईक यांच्या रुपाने हाफ मॅरेथॉनवर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा पगडा पहायला मिळाला.