मुंबई शरीरसौष्ठव आणि फिटनेस असोसिएशनच्या विद्यमाने ‘मुंबई-श्री’ स्पर्धेचे आयोजन २४ मार्चला अंधेरीतील शेर-ए-पंजाब मैदानात होणार आहे.
या वेळी ‘मुंबई-श्री’च्या विजेत्याला सव्वा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८५ किलोवरील अशा सात गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी राजेश सावंत (९८६७२०९९७१) किंवा मदन कडू (९८२१६३२२०६) यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader