ताजिकिस्तानविरुद्ध १४ ऑगस्ला होणाऱ्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारताचा २० सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून, हुकमी मध्यरक्षक सईद रहिब नाबी आणि गोलरक्षक सुब्रता पॉल यांना वगळण्यात आले आहे. आयपीएल धर्तीवरील फुटबॉल स्पध्रेच्या शिबिरासाठी नाबी २ ऑगस्टपासून मुंबईत आहे.
भारताचा संघ
गोलरक्षक : करणजित सिंग, संदीप नंदी, सुभाशिष रॉयचौधरी. मध्यरक्षक : डेन्झिल फ्रॅन्को, निर्मल छेत्री, अर्णब मोंडल, गौरामांगी सिंग, राजू गायकवाड, गुरजिंदर कुमार. मध्यरक्षक : मेहताब हुसैन, लालरिंडिका रॉल्टे, अरांता इझुमी, लेन्नी रॉड्रिगेझ, जेवेल राजा शेख, फ्रान्सिस फर्नाडिस, शिलो माल्सामट्ल्युनगा, क्लिफर्ड मिरांडा. आघाडीपटू : सुनील छेत्री, रॉबिन सिंग, डॉसन फर्नाडिस.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 06-08-2013 at 04:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nabi left out of indias football friendly