राष्ट्रीय खो-खो खेळाडू प्रकाश चव्हाण यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुली असा परिवार आहे. मुंबई उपनगर जिल्हा खो-खो संघटना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी राष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. अनेक खेळाडूंना घडवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा