झ्युरिक : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपाठोपाठ झ्युरिक येथे आज, गुरुवारी होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत विजयी सातत्य कायम राखण्याचे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचे लक्ष्य असेल.नुकत्याच झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरजने ८८.१७ मीटर भालाफेक करताना सुवर्णपदक पटकावले. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. तसेच ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नीरज तिसराच भालाफेकपटू आहे. यापूर्वी विश्वविक्रमवीर चेक प्रजासत्ताकचा यान झेलेझ्नी आणि नॉर्वेच्या आंद्रेआस थॉर्किल्डसेन यांनीच अशी कामगिरी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा