टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीसाठी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी एक्सयूव्ही ७०० ही गाडी देणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता नीरजला भारतीय लष्कराकडून एक खास भेट मिळण्याची शक्यता आहे. मागील १३ वर्षांपासून देश वाटत पाहत असणारं ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक पटकावत इतिहास रचणाऱ्या नीरजला आता भारतीय लष्कारकडून पदोन्नती म्हणजेच प्रमोशनचं गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. नीरज सध्या भारतीय लष्करामध्ये सुभेदार म्हणून कार्यरत असून तो राजपूताना रायफल्सच्या तुकडीत आहेत. यापूर्वी लष्कराकडून त्याला भालाफेकमधील कामगिरीसाठी विशेष सेवा मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा