अस्ताना (कझाकस्तान) : जागतिक विजेती निकहत झरीन (५२ किलो) आणि मीनाक्षी (४८ किलो) या भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंनी एलोर्डा चषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना यंदा १२ पदके मिळवली. यात दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि आठ कांस्यपदकांचा समावेश होता. त्यामुळे भारताला गेल्या स्पर्धेतील पाच पदकांचा विक्रम मोडता आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in