आयपीएलच्या तेराव्या हंगामाला मिळणाऱ्या स्पॉन्सरशिपचा मुद्दा अखेरीस निकाली निघाला आहे. भारत-चीन यांच्यातील तणावाच्या संघर्षानंतर बीसीसीआयने चिनी मोबाईल कंपनी VIVO सोबतचा करार स्थगित केला. आयपीएलच्या प्रत्येक हंगामासाठी VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. Dream 11 कंपनीने तेराव्या हंगामासाठी २२२ कोटींची बोली लावत स्पॉन्सरशिपचे हक्क विकत घेतले. ४४० कोटींच्या तुलनेत तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयला मिळत असलेली रक्कम ही जवळपास निम्मी आहे. स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवल्यानंतर गेले काही दिवस Dream 11 कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे. परंतू बीसीसीआयने Dream 11 सोबत आणखी दोन कंपन्यांची स्पॉन्सरशिप घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in