Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

पॅरिस ऑलिम्पिक पदक तालिका २०२४

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मनू भाकेरची कामगिरी भारतीय मोहिमेचा केंद्रबिंदू राहिला आहे. मनूने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावलं. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सरबज्योत सिंगच्या बरोबरीने कांस्यपदकाची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावणारी मनू पहिली भारतीय नेमबाज ठरली. एकाच स्पर्धेत दोन पदकांवर नाव कोरणारी मनू पहिलीच भारतीय खेळाडू आहे. या दोघांनंतर करवीरनगरीचा लाडका लेक स्वप्नील कुसळेने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात कांस्यपदक पटकावलं. पी.व्ही.सिंधू, लक्ष्य सेन यांच्यासह बॅडमिंटन पथकाला पदकाविना परतावं लागलं आहे. तिरंदाजांची पाटीही कोरी राहिली आहे. हॉकी संघ, धावपटू अविनाश साबळे आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्यावर भारतीय चाहत्यांच्या पदकाच्या आशा केंद्रित झाल्या आहेत.

Teams

Teams Gold Silver Bronze
India Flag भारत 1 5 6
game-logoॲथलेटिक्स 1 1
नीरज चोप्रा 1 1
अक्षदीप सिंग
प्रियांका गोस्वामी
विकास सिंग
परमजीत बिष्ट
अविनाश साबळे
पारुल चौधरी
किशोर जेना
राम बाबू
प्रियांंका गोस्वामी
सूरज पन्वर
अश्विनी पोनप्पा
तनिषा क्रॅस्टो
मोहम्मद अनास
मोहम्मद अजमल
अमोल जेकब
संतोष तमिलरासन
राजेश रमेश
ज्योतिका श्री डांडी
सुभा वेंकटेशन
वित्या रामराज
पूवम्मा एमआर
किरण पहल
ज्योती याराजी
आभा खातुआ
सर्वेश कुशारे
अन्नू राणी
तेजिंदर पाल सिंग तूर
अब्दुल्ला अबूबकर
प्रवील चित्रावेल
जेसविन एल्ड्रिन
अंकिता ध्यानी
game-logoनेमबाजी 3 3
मनू भाकेर 2 2
स्वप्नील कुसळे 1 1
सरबजोत सिंग 1 1
पृथ्वीराज तोंडायमन
संदीप सिंग
ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर
एलवेनिल वल्व्हरिवान
सिफ्त कौर सामरा
राजेश्वरी कुमारी
अर्जुन बाबूता
रमिता जिंदाल
अनीश भानवाला
अंजुम मोदगिल
अर्जुन चीमा
ईशा सिंग
रिदम संगवान
विजयवीर सिद्धू
रायजा ढिल्लाँ
अनंतजीत सिंग नरुका
श्रेयसी सिंह
माहेश्वरी चौहान
game-logoकुस्ती 1 1
अमन सहरावत 1 1
अंतिम पंघाल
विनेश फोगाट
अंशु मलिक
रितिका हुड्डा
निशा दहिया
game-logoहॉकी 1 1
टीम इंडिया 1 1
game-logoबॉक्सिंग
निखत झरीन
प्रीती पवार
लव्हलिना बोरगोहेन
निशांत देव
अमित पंघाल
जॅस्मीन लॅम्बोरिया
game-logoतिरंदाजी
धीरज बोम्मदेवरा
भजन कौर
तरुणदीप राय
प्रवीण जाधव
दीपिका कुमारी
अंकिता भक्त
game-logoसेलिंग
विष्णू सर्वानन
नेत्रा कुमानन
game-logoअश्वारोहण
अनुश अगरवाला
game-logoटेबल टेनिस
शरथ कमल
हरमीत देसाई
मानव ठक्कर
मनिका बात्रा
श्रीजा अकुला
अर्चना कामत
game-logoनौकानयन
बलराज पन्वर
game-logoबॅडमिंटन
पी.व्ही.सिंधू
एच.एस.प्रणॉय
लक्ष्य सेन
सात्विकसैराज रंकीरेड्डी
चिराग शेट्टी
game-logoटेनिस
रोहन बोपण्णा
एन.श्रीराम बालाजी
सुमीत नागल
game-logoगोल्फ
शुभकंर शर्मा
गगनजीत भु्ल्लर
अदिती अशोक
दीक्षा डागर
game-logoवेटलिफ्टिंग
मीराबाई चानू
game-logoज्युडो
तुलिका मान
game-logoजलतरण
श्रीहरी नटराज
दिनिधी देसिंघू
national-flagअमेरिका 40 44 42 126
national-flagचीन 40 27 24 91
national-flagजपान 20 12 13 45
national-flagऑस्ट्रेलिया 18 19 16 53
national-flagफ्रान्स 16 26 22 64
national-flagनेदरलँड्स 15 7 12 34
national-flagग्रेट ब्रिटन 14 22 29 65
national-flagदक्षिण कोरिया 13 9 10 32
national-flagइटली 12 13 15 40
national-flagजर्मनी 12 13 8 33
national-flagन्यूझीलंड 10 7 3 20
national-flagकॅनडा 9 7 11 27
national-flagउझबेकिस्तान 8 2 3 13
national-flagहंगेरी 6 7 6 19
national-flagस्पेन 5 4 9 18
national-flagस्वीडन 4 4 3 11
national-flagकेनिया 4 2 5 11
national-flagनॉर्वे 4 1 3 8
national-flagआयर्लंड 4 3 7
national-flagब्राझील 3 7 10 20
national-flagइराण 3 6 3 12
national-flagयुक्रेन 3 5 4 12
national-flagरोमानिया 3 4 2 9
national-flagजॉर्जिया 3 3 1 7
national-flagबेल्जियम 3 1 6 10
national-flagबल्गेरिया 3 1 3 7
national-flagसर्बिया 3 1 1 5
national-flagचेक प्रजासत्ताक 3 2 5
national-flagडेन्मार्क 2 2 5 9
national-flagअझरबैजान 2 2 3 7
national-flagक्रोएशिया 2 2 3 7
national-flagक्युबा 2 1 6 9
national-flagबहरिन 2 1 1 4
national-flagस्लोव्हानिया 2 1 3
national-flagचायनीज तैपेई 2 5 7
national-flagऑस्ट्रिया 2 3 5
national-flagहाँगकाँग, चीन 2 2 4
national-flagफिलिपिन्स 2 2 4
national-flagइंडोनेशिया 2 1 3
national-flagअल्जेरिया 2 1 3
national-flagइस्रायल 1 5 1 7
national-flagपोलंड 1 4 5 10
national-flagकझाकिस्तान 1 3 3 7
national-flagजमैका 1 3 2 6
national-flagदक्षिण आफ्रिका 1 3 2 6
national-flagथायलंड 1 3 2 6
national-flagइथिओपिया 1 3 4
national-flagस्वित्झर्लंड 1 2 5 8
national-flagइक्वेडोर 1 2 2 5
national-flagग्रीस 1 1 6 8
national-flagअर्जेंटिना 1 1 1 3
national-flagइजिप्त 1 1 1 3
national-flagपोर्तुगाल 1 1 1 3
national-flagट्युनिशिया 1 1 1 3
national-flagबोत्सवाना 1 1 2
national-flagयुगांडा 1 1 2
national-flagचिली 1 1 2
national-flagसेंट लुसिया 1 1 2
national-flagडॉमिनिक प्रजासत्ताक 1 2 3
national-flagमोरोक्को 1 1 2
national-flagग्वाटेमाला 1 1 2
national-flagपाकिस्तान 1 1
national-flagडोमिनिका 1 1
national-flagतुर्की 3 5 8
national-flagमेक्सिको 3 2 5
national-flagआर्मेनिया 3 1 4
national-flagकोलंबिया 3 1 4
national-flagलिथुयुनिया 2 2 4
national-flagभारत 1 5 6
national-flagमोल्दोव्हा 1 3 4
national-flagकोसोवो 1 1 2
national-flagकिर्गिस्तान 1 1 2
national-flagफिजी 1 1
national-flagजॉर्डन 1 1
national-flagमंगोलिया 1 1
national-flagसायप्रस 1 1
national-flagपनामा 1 1
national-flagताजिकिस्तान 3 3
national-flagग्रेनेडा 2 2
national-flagमलेशिया 2 2
national-flagपोर्तो रिको 2 2
national-flagअल्बेनिया 2 2
national-flagआयव्हरी कोस्ट 1 1
national-flagकतार 1 1
national-flagस्लोव्हाकिया 1 1
national-flagकाबो वर्दे 1 1
national-flagनिर्वासित ऑलिम्पिक संघ 1 1
national-flagसिंगापूर 1 1
national-flagझांबिया 1 1
national-flagबहामाज्
national-flagबेलारुस
national-flagबर्म्युडा
national-flagबुर्किना फासो
national-flagइस्टोनिआ
national-flagफिनलँड
national-flagघाना
national-flagकुवेत
national-flagलॅटव्हिया
national-flagनामिबिया
national-flagनायजेरिया
national-flagनॉर्थ मेसडोनिया
national-flagरशियन ऑलिम्पिक समिती
national-flagसॅन मारिनो
national-flagसौदी अरेबिया
national-flagसीरिया
national-flagतुर्कमेनिस्तान
national-flagव्हेनेझुएला

Athletes – India

Athlete Gold Silver Bronze
नीरज चोप्रा
ॲथलेटिक्स
1 1
मनू भाकेर
नेमबाजी
2 2
स्वप्नील कुसळे
नेमबाजी
1 1
सरबजोत सिंग
नेमबाजी
1 1
टीम इंडिया
हॉकी
1 1
अमन सहरावत
कुस्ती
1 1
निखत झरीन
बॉक्सिंग
पृथ्वीराज तोंडायमन
नेमबाजी
संदीप सिंग
नेमबाजी
ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर
नेमबाजी
एलवेनिल वल्व्हरिवान
नेमबाजी
सिफ्त कौर सामरा
नेमबाजी
राजेश्वरी कुमारी
नेमबाजी
अक्षदीप सिंग
ॲथलेटिक्स
प्रियांका गोस्वामी
ॲथलेटिक्स
विकास सिंग
ॲथलेटिक्स
परमजीत बिष्ट
ॲथलेटिक्स
अविनाश साबळे
ॲथलेटिक्स
अंतिम पंघाल
कुस्ती
प्रीती पवार
बॉक्सिंग
पारुल चौधरी
ॲथलेटिक्स
लव्हलिना बोरगोहेन
बॉक्सिंग
किशोर जेना
ॲथलेटिक्स
अर्जुन बाबूता
नेमबाजी
रमिता जिंदाल
नेमबाजी
अनीश भानवाला
नेमबाजी
अंजुम मोदगिल
नेमबाजी
धीरज बोम्मदेवरा
तिरंदाजी
अर्जुन चीमा
नेमबाजी
ईशा सिंग
नेमबाजी
रिदम संगवान
नेमबाजी
विजयवीर सिद्धू
नेमबाजी
रायजा ढिल्लाँ
नेमबाजी
अनंतजीत सिंग नरुका
नेमबाजी
विष्णू सर्वानन
सेलिंग
अनुश अगरवाला
अश्वारोहण
शरथ कमल
टेबल टेनिस
हरमीत देसाई
टेबल टेनिस
मानव ठक्कर
टेबल टेनिस
मनिका बात्रा
टेबल टेनिस
श्रीजा अकुला
टेबल टेनिस
अर्चना कामत
टेबल टेनिस
राम बाबू
ॲथलेटिक्स
श्रेयसी सिंह
नेमबाजी
विनेश फोगाट
कुस्ती
अंशु मलिक
कुस्ती
रितिका हुड्डा
कुस्ती
बलराज पन्वर
नौकानयन
प्रियांंका गोस्वामी
ॲथलेटिक्स
सूरज पन्वर
ॲथलेटिक्स
नेत्रा कुमानन
सेलिंग
माहेश्वरी चौहान
नेमबाजी
पी.व्ही.सिंधू
बॅडमिंटन
एच.एस.प्रणॉय
बॅडमिंटन
लक्ष्य सेन
बॅडमिंटन
सात्विकसैराज रंकीरेड्डी
बॅडमिंटन
चिराग शेट्टी
बॅडमिंटन
अश्विनी पोनप्पा
ॲथलेटिक्स
तनिषा क्रॅस्टो
ॲथलेटिक्स
मोहम्मद अनास
ॲथलेटिक्स
मोहम्मद अजमल
ॲथलेटिक्स
अमोल जेकब
ॲथलेटिक्स
संतोष तमिलरासन
ॲथलेटिक्स
राजेश रमेश
ॲथलेटिक्स
ज्योतिका श्री डांडी
ॲथलेटिक्स
सुभा वेंकटेशन
ॲथलेटिक्स
वित्या रामराज
ॲथलेटिक्स
पूवम्मा एमआर
ॲथलेटिक्स
निशा दहिया
कुस्ती
निशांत देव
बॉक्सिंग
अमित पंघाल
बॉक्सिंग
जॅस्मीन लॅम्बोरिया
बॉक्सिंग
रोहन बोपण्णा
टेनिस
एन.श्रीराम बालाजी
टेनिस
भजन कौर
तिरंदाजी
शुभकंर शर्मा
गोल्फ
गगनजीत भु्ल्लर
गोल्फ
मीराबाई चानू
वेटलिफ्टिंग
तुलिका मान
ज्युडो
अदिती अशोक
गोल्फ
दीक्षा डागर
गोल्फ
तरुणदीप राय
तिरंदाजी
प्रवीण जाधव
तिरंदाजी
दीपिका कुमारी
तिरंदाजी
अंकिता भक्त
तिरंदाजी
श्रीहरी नटराज
जलतरण
दिनिधी देसिंघू
जलतरण
सुमीत नागल
टेनिस
किरण पहल
ॲथलेटिक्स
ज्योती याराजी
ॲथलेटिक्स
आभा खातुआ
ॲथलेटिक्स
सर्वेश कुशारे
ॲथलेटिक्स
अन्नू राणी
ॲथलेटिक्स
तेजिंदर पाल सिंग तूर
ॲथलेटिक्स
अब्दुल्ला अबूबकर
ॲथलेटिक्स
प्रवील चित्रावेल
ॲथलेटिक्स
जेसविन एल्ड्रिन
ॲथलेटिक्स
अंकिता ध्यानी
ॲथलेटिक्स

sports – India

Sport Gold Silver Bronze
game-logoॲथलेटिक्स 1 1
game-logoनेमबाजी 3 3
game-logoकुस्ती 1 1
game-logoहॉकी 1 1
game-logoबॉक्सिंग
game-logoतिरंदाजी
game-logoसेलिंग
game-logoअश्वारोहण
game-logoटेबल टेनिस
game-logoनौकानयन
game-logoबॅडमिंटन
game-logoटेनिस
game-logoगोल्फ
game-logoवेटलिफ्टिंग
game-logoज्युडो
game-logoजलतरण
दोन महिन्यांत ऑलिम्पिक बंदी उठेल – जितेंद्र सिंग

भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदीची कारवाई मागे घेण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) तत्त्वत: राजी झाली असून आणखी दोन महिन्यांमध्ये हा…

‘आयओए’वरील बंदी मागे घेण्याच्या दिशेने वाटचाल

भारतीय ऑलिम्पिक महासंघावर (आयओए) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घातलेली बंदी मागे घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. लुसाने येथे बुधवारी…

‘हम होंगे कामयाब’

भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील बंदी, ऑलिम्पिक स्पर्धेतून कुस्तीला वगळण्याचा चाललेला घाट, राष्ट्रीय अधिकृत महासंघाअभावी जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात निर्माण झालेली अस्वस्थता या पाश्र्वभूमीवर…

कुस्तीला वाचविण्यासाठी अमेरिका, रशिया, इराण एकत्र

अमेरिका, रशिया व इराण यांच्यात राजकीय मतभेद असले तरी कुस्ती या प्राचीन क्रीडा प्रकाराचे ऑलिम्पिकमधील स्थान राखण्यासाठी या तीन देशांचे…

फुटबॉल विश्वचषक, ऑलिम्पिक सुरक्षित

ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना विश्वास बोस्टन मॅरेथॉनच्या वेळी झालेला हल्ला दुर्दैवी आहे. आम्ही या हल्ल्याच्या तपासाचा कसून अभ्यास करत आहोत. मात्र या…

नेमबाजीची वाटचाल तेजोवलयाकडे!

ऑलिम्पिकमध्ये पदकांची खैरात करण्याची क्षमता आपल्या देशातील नेमबाजांकडे आहे हे आपल्या संघटकांना जरा उशिराच कळाले. आंतरराष्ट्रीय व जागतिक स्पर्धाच्या मालिकेत…

ऑलिम्पिक पदक विजेता गिरीशा नोकरीपासून वंचितच

भारताला अपंगांच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळवून देणाऱ्या गिरीशा होसनगारा नागराजेगौडा याला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) नोकरी देण्याचे दिलेले…

कश्यप सातवें आसमाँ पर..

लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या पी. कश्यपने विश्व बॅडमिंटन क्रमवारीत पुरुषांच्या गटात कारकिर्दीतील सर्वोत्तम असे सातवे स्थान पटकावले आहे.

नवीन खेळांच्या समावेशाचा प्रस्ताव आयओसीच्या विचाराधीन

रिओ (ब्राझील) येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत काही खेळांचा नव्याने समावेश व्हावा, यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीपुढे (आयओसी) प्रस्ताव…

भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आंतरराष्ट्रीय महासंघाकडून मार्गदर्शनाची प्रतीक्षा

गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए), आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ (आयओसी) आणि क्रीडा मंत्रालयाचे पदाधिकारी यांच्यात होणारी बैठक पुढे…

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेवर भावसार, अय्यर, कांबळे यांची निवड

उत्सुकता निर्माण झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) निवडणुकीत मोहन भावसार, सुंदर अय्यर व रवींद्र कांबळे यांची प्रथमच कार्यकारिणी सदस्य म्हणून…

आता कशाला उद्याची बात?

‘‘१० हजार खेळाडू घडतील, तेव्हा कुठे १० ऑलिम्पिक खेळाडू पुढे येतील. मात्र बोटावर मोजण्याइतके खेळाडू असतील तर आपल्याला ऑलिम्पिक पदकाचे…

संबंधित बातम्या