पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने भारताचा डावखुरा फलंदाज ऋषभ पंतविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इंझमाम म्हणाला, ”पंत असाच खेळत राहिला तर, तो महेंद्रसिंह धोनी आणि अॅडम गिलख्रिस्टला मागे टाकेल.” क्रिकेटच्या मैदानावर भन्नाट फटके खेळणाऱ्या पंतची इंझमामला भूरळ पडली आहे. पंत मैदानावर नेत्रदीपक फटके खेळतो, असे त्याने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in