पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महान वेगवान गोलंदाज वासिम अक्रम विवाहाच्या बेडीत अडकणार आहे. मेलबर्नमध्ये जनसंपर्क अधिकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शानिइरा थॉम्पसन हिच्याशी अक्रम विवाहबद्ध होणार आहे. ३० वर्षीय थॉम्पसन इस्लाम धर्म स्वीकारणार असून, ती पाकिस्तानमध्ये वास्तव्य करणार आहे. अक्रमची पहिली पत्नी ह्युमाचे २००९मध्ये निधन झाले होते.

Story img Loader