पाकिस्तानपेक्षा भारतातील चाहत्यांकडून अधिक प्रेम मिळते, या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका भोपाळस्थित मॉडेलने मी आफ्रिदीच्या बाळाची आई होणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अर्शी खान असे या मॉडेलचे नाव असून तिने काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून आफ्रिदीसोबत सेक्स केल्याचाही दावा केला होता. यानंतर आता अर्शीने मी तीन महिन्यांची गर्भवती असून माझ्या पोटात आफ्रिदीचे बाळ वाढत असल्याचे सांगितले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे अर्शी खानने हा दावा केला आहे.
https://t.co/1hoM5oRIMI
— Arshi Khan (@ArshiKOfficial) March 15, 2016
Darling @SAfridiOfficial take care of ur health pls. U hav a big match on 19. Hav warm Nimbu Pani & Rooh Afza with Turmeric and Honey. Luv U
— Arshi Khan (@ArshiKOfficial) March 15, 2016
2 Hell with all Fatwas. Pyar Kiya Toh Darna Kya https://t.co/BGKySDpsNw @AbbTakk @DilliAajtaktv @abpnewshindi @abpnewstv @PTI_News @ANI_news
— Arshi Khan (@ArshiKOfficial) March 16, 2016
4 all who r asking: YES I AM PREGNANT. N I will have my baby delivered in Bhopal. Now no more questions, It’s my personal matter. @dna @cnn
— Arshi Khan (@ArshiKOfficial) March 15, 2016