Paris 2024 Paralympics Schedule, Live Streaming, Start Date, Full Schedule : उन्हाळी ऑलिम्पिकनंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा खेळाडूंचा मेळावा होणार आहे. पॅरालिम्पिक गेम्ससाठी जगभरातून पॅरा ॲथलीट येथे पोहोचतील. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेतील २२ खेळांमध्ये ४४०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५४९ पदके असतील, त्यापैकी २३६ पदके महिलांसाठी असतील.
भारत यावेळी पॅरालिम्पिकमध्येही आपले सर्वात मोठे पथक पाठवत आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १८ पदके जिंकली असून यावेळी २५ पदके जिंकण्याच्या निर्धारानाने भारत या स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारतातील पॅरालिम्पिक खेळाडूंची पहिली तुकडी पॅरिसला रवाना झाली आहे. ही तुकडी शेवटचा पॅरालिम्पिक सुवर्णपदक भालाफेकपटू सुमित अंतिलच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी रवाना झाली आहे.
- पॅरालिम्पिक गेम्स २०२४ कधी सुरू होतील?
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होणार आहे, जिथे काही काळापूर्वी उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – Paralympic 2024 : कोण आहेत चंदू चॅम्पियन? ज्यांनी देशासाठी ९ गोळ्या झेलल्या आणि सुवर्णपदकही पटकावलं
- पॅरालिम्पिक खेळांचा उद्घाटन सोहळा कधी होणार?
पॅरालिम्पिक खेळांचा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सीन नदीच्या काठावर २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
- किती भारतीय सहभागी होतील?
या स्पर्धेत भारतातील एकूण ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. ही भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी पॅरालिम्पिक तुकडी आहे. यापूर्वी टोकियोमध्ये भारतातील ५४ खेळाडू सहभागी झाले होते.
- किती भारतीय महिला खेळाडू सहभागी होतील?
भारतीय तुकडीमध्ये ३२ महिला पॅरा ॲथलीट्सचा समावेश आहे.
हेही वाचा – Mohammad Rizwan : नाबाद १७१ धावांवर माघारी परतल्यानंतर मोहम्मद रिझवानने फेकली बॅट, VIDEO होतोय व्हायरल
- भारत किती खेळांमध्ये सहभागी होणार आहे?
पॅरालिम्पिक स्पर्धेत २२ खेळांमध्ये खेळाडू आव्हान देतील. भारतीय खेळाडू १२ खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.
- भारत कोणत्या नवीन खेळांमध्ये सहभागी होणार आहे?
भारत प्रथमच पॅरा सायकलिंग, पॅरा रोइंग आणि ब्लाइंड ज्युडोमध्ये सहभागी होणार आहे.
- पॅरालिम्पिक खेळांचे लाइव्ह टेलिकास्ट आणि लाइव्ह स्ट्रिमिंग कोठे होईल?
पॅरालिम्पिक खेळांचे लाइव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स १८ चॅनेलवर होईल. त्याचबरोबर जिओ सिनेमावर या खेळांचे लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.