पॅरिस : क्रीडा वर्तुळातील सर्वात मोठी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना स्पर्धा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पॅरिस शहराला लष्करी तळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पॅरिसच्या सर्व रस्त्यांवरून पोलिसांच्या तुकड्या अहोरात्र गस्त घालताना दिसत आहेत. आकाशातून लढाऊ विमानांची गस्त वाढत आहे. सैनिकांचा ताफा मोक्याच्या जागांवर तळ ठोकून आहे. सीन नदीच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पडद्यासारखे भासणारे धातूचे कुंपण ऑलिम्पिकसाठी असलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची जाणीव करून देत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा