2024 Paris Olympic Day 5 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी म्हणजे ३१ जुलै २०२४ रोजी भारताच्या बऱ्याच खेळाडूंनी विजय मिळवत आनंदाची बातमी दिली. टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेन पॅरिसमध्ये पदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान, दीपिका कुमारीनेही महिला तिरंदाजी रिकर्व्ह प्रकारात अंतिम १६ ची फेरी गाठली. तसेच टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून आपला वाढदिवस खास बनवला. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या एम गटातून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर लक्ष्य सेनने शेवटच्या १६ मध्ये म्हणजे बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India at Paris Olympic 2024 Highlights : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पाचव्या दिवसाचे हायलाइट्स

22:15 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : गुरुवारी सहाव्या दिवशी भारताचे वेळापत्रक

गोल्फ : पुरुषांची वैयक्तिक अंतिम फेरी: गगनजीत भुल्लर आणि शुभंकर शर्मा – दुपारी 12.30 वा.

शूटिंग :पुरुषांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स (अंतिम) : स्वप्नील कुसळे – दुपारी 1.00 वा.

महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स (पात्रता): सिफत कौर समरा आणि अंजुम मौदगिल – दुपारी 3.30 वा.

हॉकी: भारत विरुद्ध बेल्जियम (ग्रुप स्टेज मॅच): दुपारी 1.30 वाजता

बॉक्सिंग : महिला फ्लायवेट (उपांत्यपूर्व फेरी): निखत जरीन विरुद्ध यू वू (चीन) – दुपारी २.३०

तिरंदाजी : पुरुष वैयक्तिक (१/३२ एलिमिनेशन): प्रवीण जाधव विरुद्ध काओ वेन्चाओ (चीन) – दुपारी 2.31

पुरुष वैयक्तिक (1/16 एलिमिनेशन): दुपारी 3.10 नंतर

टेबल टेनिस : महिला एकेरी (उपांत्यपूर्व फेरी): दुपारी 1.30 वा

नौकानयन : पुरुषांची डिंगी रेस वन: विष्णू सरवणन: दुपारी ३.४५

पुरुषांची डिंगी रेस टू: विष्णू सरवणन: रेस 1 नंतर

महिला डिंगी रेस वन : नेत्रा कुमनन : संध्याकाळी 7.05 वाजता

महिला डिंगी रेस टू: नेत्रा कुमनन – रेस 1 नंतर.

22:05 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : तिरंदाजीतही भारताला निराशेचा सामना करावा लागला

तिरंदाजीतही भारताला निराशेचा सामना करावा लागला

तिरंदाजीतही भारताला निराशेचा सामना करावा लागला आहे. भारतीय तिरंदाज तरुणदीप रायला पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडचा टॉम हॉल जिंकला.

21:38 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या सामन्यात मनिका बत्राचा पराभव

टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या सामन्यात मनिका बत्राला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मनिकाने चमकदार कामगिरी केली. पण ती जिंकू शकली नाही. मनिकाने जपानच्या मियू हिरानोनेविरुद्धचा हा सामना 4-1 असा गमावला. जपानच्या हिरानोने पहिला गेम 11-6 असा जिंकला. दुसरा गेम 11-9 असा जिंकला. यानंतर मनिकाने तिसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत 14-12 असा विजय मिळवला. यानंतर हिरानोने पुढचा गेम 11-8 असा जिंकला. यानंतर 11-6 असा विजय मिळवला.

21:26 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : मनिकाला चौथ्या गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले

मनिकाला चौथ्या गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले

मनिका बत्राला चौथ्या गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जपानच्या मिऊ हिरानोने चौथा गेम 11-8 असा जिंकला. त्याने दमदार पुनरागमन केले आहे. तिने शेवटचा गेम गमावला होता. मनिका आता या सामन्यात 3-1 अशी पिछाडीवर आहे.

21:14 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : मनिकाचे दमदार पुनरागमन, तिसऱ्या गेममध्ये विजय

मनिकाचे दमदार पुनरागमन, तिसऱ्या गेममध्ये विजय

मनिका बत्राने चमकदार कामगिरी करत पुनरागमन केले आहे. तिने तिसरा गेम जिंकला आहे. मनिका 14-12 ने जिंकली. हा अतिशय रोमांचक सामना होता. जपानच्या हिरानोने तिला कडवी टक्कर दिली. आता सामना 2-1 असा झाला आहे.

21:05 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : मनिका बत्राने दुसरा गेमही गमावला, जपानने 2-0 अशी आघाडी घेतली

मनिका बत्राने दुसरा गेमही गमावला, जपानने 2-0 अशी आघाडी घेतली

मनिका बत्राने दुसऱ्या गेममध्येही चांगली सुरुवात केली. पण मध्येच हिरानोने बाजी मारली. यासह आघाडी घेतल्याने मनिका मागे पडली आहे. यानंतर मनिका आणि हिरानो यांची 9-9 अशी बरोबरी झाली. मात्र यानंतर हिरानोने बाजी मारली आणि दुसरा गेम जिंकला. हिरानोने दुसरा गेम 11-9 असा जिंकला. तिने सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

20:54 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : मनिका बत्राची खराब सुरुवात, जपानच्या हिरानोने जिंकला पहिला गेम

टेबल टेनिसपटू मनिका बत्राची सुरुवात खराब झाली. तिने पहिला गेम गमावला आहे. मनिकाने चांगली सुरुवात केली होती. मात्र यानंतरही ती मागे पडली. मनिकाने पहिला गेम 6-11 असा गमावला. जपानला मिऊ हिरानोने चमकदार कामगिरी केली.

20:44 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : मनिका बत्राच्या सामन्याला सुरुवात

मनिका बत्राची सामन्याला सुरुवात

टेबल टेनिसमधील भारतीय खेळाडू मनिका बत्राचा सामना सुरू झाला आहे. तिचा सामना जपानच्या मिऊ हिरानोशी होत आहे. मनिका प्री-क्वार्टर फायनल सामना खेळत आहे. जर तिने हा सामना जिंकला तर ती उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल.

20:01 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : आजच्या दिवसातील उर्वरित सामने

८.३० वाजता – टेबल टेनिस – महिला एकेरी (राऊंड ऑफ १६)

मनिका बत्रा

९.२८ वाजता – तिरंदाजी – पुरूष एकेरी (राऊंड ऑफ ६४)

तरूणदीप रॉय

१०.०७ वाजता – तिरंदाजी पुरूष एकेरी (राऊंड ऑफ ३२)

११.०० वाजता – बॅडमिंटन – पुरूष एकेरी

एच एस प्रणॉय

मध्यरात्री १२.३४ वाजता – ७१ किलो बॉक्सिंग पुरूष (राऊंड ऑफ १६)

निशांत देव

19:35 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : अश्वारोहण ड्रेसेज ग्रँड प्रीक्स सामन्यातून भारताचा अनुष अग्रवाल बाहेर पडला

अश्वारोहण ड्रेसेज ग्रँड प्रीक्स सामन्यातून भारताचा अनुष अग्रवाल बाहेर पडला

अनुष अग्रवालने अग्रवाल ड्रेसेज ग्रँड प्रिक्स संघ आणि वैयक्तिक पात्रता गटाच्या ई गटात एकूण ६६.४४४ गुणांसह ९वे स्थान पटकावले. तो पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून बाहेर पडला आहे. यासह भारताचे अश्वारोहणातील आव्हान संपुष्टात आले आहे.

18:58 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : नेमबाज राजेश्वरी आणि श्रेयसी पराभवासह बाहेर

राजेश्वरी आणि श्रेयसी पराभवासह बाहेर पडल्या

नेमबाजीत भारताची निराशा झाली आहे. राजेश्वरी आणि श्रेयस सिंग यांना महिला ट्रॅप स्पर्धेच्या पात्रता फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. हे दोघेही पराभवासह बाहेर पडल्या आहेत. दोघींनी 113-113 गुण मिळवले. राजेश्वरी २२व्या तर श्रेयसी २३व्या क्रमांकावर राहिली.

18:48 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : जोकोविचने उपांत्यपूर्व फेरी गाठली

जोकोविचने उपांत्यपूर्व फेरी गाठली

सर्बियाचा 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविचने जर्मनीच्या डॉमिनिक कोपफरचा 7-5, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचची आता शेवटच्या आठमध्ये ग्रीसच्या आठव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासशी लढत होईल. सित्सिपासने अर्जेंटिनाच्या सेबॅस्टियन बेझचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

18:21 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : श्रीजा अकुलाने वाढदिवसादिवशी भारताला दिले खास गिफ्ट

टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून आपला वाढदिवस खास बनवला. हा टप्पा गाठणारी ती मनिका बत्रानंतर दुसरी भारतीय टेबल टेनिसपटू आहे. श्रीजा अकुलाने सिंगापूरच्या जियान झेंगचा 4-2 असा पराभव केला.

17:26 (IST) 31 Jul 2024

७.०० वाजता नेमबाजी महिला ट्रॅप (अंतिम फेरी)

पात्र झाल्यास

16:57 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : दीपिकाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला

दीपिकाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे

दीपिका कुमारीने महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दीपिकाने नेदरलँडच्या क्विंटी रोफेनचा 6-2 असा पराभव केला.

16:54 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : तिरंदाज दीपिका कुमारीच्या वैयक्तिक गटातील तिसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन

भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारीच्या वैयक्तिक गटातील स्पर्धेची पुढील फेरी सुरू झाली आहे. दीपिकाचा सामना नेदरलँडच्या क्विंटी रोफेनशी होत आहे. दीपिकाने तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत 4-2 अशी आघाडी घेतली. दीपिकाने 25, तर क्विंटीला केवळ 17 स्कोअर करता आला. नेदरलँडच्या या खेळाडूने पहिला शॉट बाहेर खेळला त्यामुळे तिला गुण मिळाला नाही.

16:43 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : तिरंदाजीत दीपिका कुमारीने गाठली पुढील फेरी

तिरंदाजीत दीपिका कुमारीने गाठली पुढील फेरी

भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारीने एकेरीत रीना परनाटचा 6-5 असा पराभव करून पुढील फेरी गाठली आहे. याआधी, दीपिका पहिल्या फेरीत पराभूत होऊन सांघिक स्पर्धेत बाहेर पडली होती.

16:35 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल

स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल

भारताची स्टार महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन हिने फेरीच्या 16 सामन्यात शानदार विजय नोंदवला. लोव्हलिनाने हा सामना 5-0 असा जिंकला. यासह तिने आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लोव्हलिना आता पदक निश्चित करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.

16:11 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : लोव्हलिना बोरगोहेन विरुद्ध सुन्नीवा हॉफस्टैड सामना सुरू

लोव्हलिना बोरगोहेन विरुद्ध सुन्नीवा हॉफस्टैड सामना सुरू

महिला बॉक्सिंगमध्ये भारताची लोव्हलिना बोर्गोहेन आणि नॉर्वेची सुनिव्हा हॉफस्टॅड यांच्यात सामना सुरू झाला आहे. भारतीय बॉक्सर लोव्हलिनाने पहिली फेरी 5-0 अशी जिंकली.

15:56 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : टेबल टेनिस महिला एकेरीत श्रीजा अकुलाने इतिहास रचला

टेबल टेनिस महिला एकेरीत श्रीजा अकुलाने इतिहास रचला

टेबल टेनिस महिला एकेरीत, बर्थडे गर्ल श्रीजा अकुलाने सिंगापूरच्या झेंग जियानवर 4-2 असा विजय मिळवत 16 च्या फेरीत प्रवेश केला. 26 वर्षीय श्रीजा अकुलाला विजयासाठी खूप मेहनत करावी लागली. सहाव्या आणि शेवटच्या गेममध्ये त्यांनी एकमेकांविरुद्ध अनेक वेळा पॉइंट बरोबरीत केले, पण गेम पॉइंटमध्ये रूपांतर करण्यापूर्वी श्रीजाने टायब्रेकरमध्ये आघाडी घेतली. आता राऊंड ऑफ 16 मध्ये एक नाही तर दोन भारतीय आहेत. हे ऐतिहासिक आहे. पॅरिस 2024 पूर्वी, ऑलिम्पिक स्पर्धेत कोणताही भारतीय टेबल टेनिसपटू राउंड ऑफ 16 पर्यंत पोहोचला नव्हता. आता, मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला टेबल टेनिसपटू राउंड ऑफ 16 पर्यंत पोहोचल्या आहेत.

15:39 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : श्रीजा अकुलाने सामना जिंकला

श्रीजा अकुलाने सामना जिंकला

श्रीजा अकुला टेबल टेनिसमध्ये फेरी-16 साठी पात्र ठरली आहे. तिने जियान झेनचा पराभव केला. तिला जियानकडून खडतर स्पर्धेचा सामना करावा लागला. दोघींमधील स्कोअर 11-9, 10-12, 4-11, 5-11, 12-10, 10-12 असा होता.

15:27 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : आजच्या दिवसातील पुढील सामने

३.५० वाजता – बॉक्सिंग महिला ७५ किलो (राऊंड ऑफ १६)

लोव्हलिना बोरगोहेन

३.५६ वाजता – तिरंदाजी महिला एकेरी (राऊंड ऑफ ६४)

दिपिका कुमारी

४.३५ वाजता – तिरंदाजी महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)

पात्र ठरल्यास

15:06 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : श्रीजा अकुलाचा सामना सुरू

श्रीजा अकुलाचा सामना सुरू

महिला टेबल टेनिसच्या ३२ एकेरीच्या फेरीत भारताच्या श्रीजा अकुलाचा सिंगापूरच्या खेळाडूशी सामना सुरू झाला आहे. श्रीजा अकुलाने टेबल टेनिस एकेरी महिलांच्या 32 च्या फेरीत सिंगापूरच्या खेळाडूविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर पुढील 3 गेम जिंकून शानदार पुनरागमन केले.

14:55 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव केला

भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा २१-१८, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयासह लक्ष्यने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. लक्ष्यने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूविरुद्ध पहिल्या गेममध्ये ८-१ ने जबरदस्त पुनरागमन करत गुणसंख्या ८-८ अशी बरोबरी साधली आणि नंतर पहिल्या ब्रेकमध्ये ११-९ अशी आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. एका वेळी १८-१८अशी बरोबरी होती. मात्र, त्यानंतर लक्ष्यने स्वत:वर नियंत्रण ठेवत २१-१८असा विजय मिळवला. पहिला गेम जिंकल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या गेममध्येही चांगली सुरुवात केली.

14:35 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : लक्ष्यने पहिला गेम जिंकला

लक्ष्यने पहिला गेम जिंकला

जागतिक क्रमवारीत १९व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या लक्ष्य सेनने पहिल्या गेममध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीचा २१-१८ असा पराभव केला. हा खेळ 28 मिनिटे चालला. लक्ष्य सेनने पुढील गेम जिंकल्यास तो बाद फेरीत म्हणजेच प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल.

14:21 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : लक्ष्य सेनची दमदार सुरुवात

लक्ष्य सेनची दमदार सुरुवात

लक्ष्य सेनने दमदार सुरुवात केली आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडू विरुद्धच्या गटातल्या सामन्यात लक्ष्यने मध्यंतरापर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली होती. लक्ष्य ८-१ ने पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने सलग सात गुण मिळवत क्रिस्टीची बरोबरी केली. नंतर मध्यंतरी ब्रेकमध्ये पुढे गेला. दोघांसाठी हा सामना करो या मरो स्वरुपाचा आहे. पराभूत होणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर होईल.

14:13 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : नेमबाज स्वप्नील कुसळे अंतिम फेरीत दाखल

भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत त्याने 590 गुण मिळवले आणि सातवे स्थान पटकावले. पात्रता फेरीतील अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीत पोहोचले. स्वप्नील आता उद्या पदकासाठी निशाणा लावताना दिसणार आहे. त्यांचा अंतिम सामना गुरुवारी दुपारी एक वाजता होणार आहे. या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये लक्ष्य ठेवावे लागते. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग ११व्या स्थानावर आहे. त्याचा स्कोर 589 होता.

14:00 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : नेमबाजीत स्वप्नील कुसळेची चमकदार कामगिरी

नेमबाजी : स्वप्नील कुसळेची चमकदार कामगिरी

दुसरीकडे, स्वप्नील कुसाळे चमकदार कामगिरी करत आहे. 98 च्या स्कोअरनंतर क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकासाठी 10 पैकी तीन शॉट्स. तो सध्या सहाव्या स्थानावर आहे. जर तो परफेक्ट/नजीक परफेक्ट सेकंदांची मालिका राखू शकला, तर तो पुरुषांच्या 50 मीटर 3P फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय नेमबाज ठरू शकतो.

13:55 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : पीव्ही सिंधू सलग दुसरा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत दाखल

सिंधूने ग्रुप स्टेजमधील सलग दुसरा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने इस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाचा 21-5, 21-10 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. हा सामना 34 मिनिटे चालला. सिंधूने पहिला गेम 14 मिनिटांत तर दुसरा गेम 19 मिनिटांत जिंकला. आता सिंधूसाठी पुढील वाटचाल अवघड असेल.

13:40 (IST) 31 Jul 2024
Paris Olympic 2024 Live : नेमबाजीत भारताची स्तिथी

नेमबाजीत ही स्थिती

प्रोन फेरीनंतर, शीर्ष तीननंतर सहा नेमबाजांशी 396 आणि चार 395 वर बरोबरीत आहेत. चार नेमबाज 394 वर बरोबरीत आहेत. स्टँडिंग मालिकेत काहीही होऊ शकते. कारण अंतिम फेरीसाठी कट ऑफ आठव्या स्थानावर लागू केला जाईल.

India at Olympic Games Paris 2024 31 July 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा पाचवा दिवस भारतासाठी खास राहिला. बऱ्याच सामन्यात भारतीय खेळाडूने विजय मिळवत पुढची फेरी गाठली.